मागेल त्याला विहीर योजना मार्फत मिळणार 5 लाख रुपये अनुदान। Magel Tyala Vihir Yojana साठी असा करा अर्ज.

Magel Tyala Vihir Yojana: मागेल त्याला विहीर हि योजना महाराष्ट्र सरकारने राज्यभर राबवून शेतकऱ्यांसाठी जणू वरदानच दिले आहे. कारण आज पाण्याचा दुष्काळ शेतीला अतिशय हानिकारक ठरतो आहे. ज्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची सोय नाही त्याचे पिके जणू मातीतच जातीत. आहोत उन्हाळ्याची चौल जरी आली तरी शेती ला मोठं मोठ्या भेगा पडतात.

त्यामुळे पिकांना जे ओलावा पायजे असतो ते मिळत नाही आणि वरचे पाणी सुद्धा वेळेवर येत नाही. त्यामुळे शेतकऱ्या ने घेतलेली सर्व मेहनत जाणूपाणी नसल्यामुळे पाण्यातच जाती. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहिरी आहेत ते मात्र आपल्या विहिरीच्या पाण्याने सिंचन करतात आणि आपल्या पिकाला कोरड्या दुष्काळापासून वाचवू शकतात.

सोबतच चांगले पीक घेऊन लाखो रुपये उत्पन्न घेतात.परंतु जे मात्र चोर शेतकरी असतात, त्यांच्याकडे ना पाण्याची सोय असते नाही काही पर्याय. शेती साठी बियाणे देखील ते कर्ज काढून घेत असतात पण शेवटी त्यान्ना निराशाच हाती लागते.

परंतु हीच स्थिती सावरण्यासाठी राज्यसरकारने Magel Tyala Vihir Yojana सुरु करून या संकटाचा सामना करण्यासाठी हात पुढे सरसावले आहेत. मागेल त्याला विहीर योजनेसाठी कोण पात्र आहे, योजनेचा लाभ कसा घायचा, लागणारे कागदपत्रे, योजनेचे उद्दिष्ट आणि फायदे या वर आपण सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.

महत्वाचे बघा: अल्पभूदारक शेतकरी योजना मार्फ़त शेतकऱ्यांना होणार हे फायदे। Alpabhudark Shetkari Yojana 2025

मागेल त्याला विहीर योजना संपूर्ण माहिती: Magel Tyala Vihir Yojana In Marathi

ज्या प्रकारे राज्य सरकारची योजना मागेल त्याला शेततळे अनुदान योजना आहे. बिलकुल त्याच पद्धतीची देखील मागेल त्याला विहीर योजना आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन पात्र शेतकऱ्याला जास्तीत जास्त 5 लाख रुपये शेतामध्ये विहीर बांधण्यासाठी देणार आहे. ते देखील पूर्णपणे 100% अनुदान असणार आहे.

सरकारच्या या मदतीने शेतकऱ्याला फार मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. जे शेतकरी अल्पभूदारक आहेत, गरीब आहेत आणि त्यांना शेतीमधून चांगले उत्पन्न मिळवायची विहिरींची आवश्यकता आहे. त्यांच्या मदतसाठीच सरकार धावून आलेले आहे.मागेल त्याला विहीर योजना महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फ़त राबविण्यात येत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे निसर्ग आपले चक्र बदलवत आहे. ज्याचा फटका हा दरवर्षी राज्यातील शेतकऱ्यांना बसतो आहे.

खास करून मराठवाड्या मध्ये असंख्य शेतकऱ्यांना सुक्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱयांचे पिकाचे नुकसान तर होतेच सोबत राज्याची अर्थव्यवस्था देखील कमकुवत होत जाते. याच्या उपायाकरिता शासन सिंचनाच्या योजना आणते. परंतु त्या मात्र तात्पुरत्याच रहाते. म्हणून आता कायमस्वरूपी शेतकरऱ्यांचा समाधानासाठी सरकारने हे मह्तवपूर्ण पाऊण उचलले आहे.

महत्वाचे बघा: मुख्यमंत्री Magel Tyala Solar Krushi Pump Yojana चा लाभ घेण्याकरिता संपूर्ण माहिती.

मागेल त्याला विहीर योजनेचे फायदे

  • सरकारची Magel Tyala Vihir Yojana ने शेतकऱ्यांच्या पिकाचा प्रश्न तर मिटेलच सोबत राज्यात पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न मिटेल.
  • ज्या शेतकऱ्यांचे पाण्याच्या अभावामुळे पीक वळत होते आणि नुकसान होत होते, ते विहिर असल्यामुळे मात्र होणार नाहीत.
  • शेतीचे जर चांगले उत्पादन झाले तर येणाऱ्या पिढीतील तरुण देशील शेती करण्यासाठी प्रेरित होतील.
  • पाण्याअभावामुळे छोटे शेतकरी हे शेती कडे ना वळता नोकरी बघत होते. पण पाणी आणि सिंचनाची व्यवस्था झाल्यानंतर त्याचा शेतीकडे बघण्याचं दृष्टिकोन बदलेल.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकरी अतिशय चांगले, हवे ते बागायती पीक घेऊ शकेल आणि समृद्ध बनेल.

मागेल त्याला विहीर योजनेचे उद्देश

  • राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्याकरिता आणि पिकांच्या सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हि योजना सुरु केली आहे.
  • राज्यातील नागरिकांना शेती कडे वळवणे आणि राज्यातच जीवनावश्यक गरजा पूर्ण होणे.
  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी पाण्याचा स्रोत निर्माण करणे.
  • राज्यातील शेतकरी तसेच सर्व नागरिक ह्यांना पाण्याच्या तुटवडा पडू नये.

मागेल त्याला विहीर योजनांसाठी पात्रता आणि अटी

शेतामधील सिन्चनची समस्या मार्गी लावण्यासाठी सरकारच्या विहीर योजनेणंतर्गत अनुदानावर विहीर मिळवायची असेल, तर खालील प्रमाणे सांगिलेलेल सर्व पात्रता निकष आणि अटी पूर्ण कारण आवश्यक राहणार आहे. तेव्हा तुम्हाला शेतीमध्ये विहीर मिळू शकणार आहे.

  • Magel Tyala Vihir Yojana साठी पात्र फक्त महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासीच असतील.
  • योजनेसाठी अर्ज करणारा लाभार्थी हा महाराष्ट्राचा नागरिक असावा.
  • अर्जदार हा शेतकरी असावा आणि त्याच्या कडे किमान 0.40 हेक्टर शेती असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने योजनेसाठी अर्ज करताना त्याच शेतात अन्य विहीर नसावी.
  • अर्जदाराचे राष्ट्रीय बँक मध्ये खाते असावे आणि ते देखील आधार कार्डशी लिंक असावे.
  • लाभार्थीच्या ज्या शेतात विहीर खोदायची आहे तेथीक किमान 500 मीटर च्या क्षेत्रात कुठलीही विहिर नसावी.
  • अर्जदाराने यापूर्वी कुठल्याही विहीर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • ज्या शेतात विहीर खोदायची आहे त्या शेतात पाणी असणे गरजेचे राहील.
  • दर्जेदार जर एखाद्या शेती मध्ये सह-मालक आहेत तर त्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील. तेव्हाच मागेल त्याला विहीर योजनेचा लाभ मिळेल.

योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

Magel Tyala Vihir Yojana Documents
Magel Tyala Vihir Yojana Documents

अर्ज करत असताना खाली प्रमाणे सांगितलेले कागदपत्र आवश्यक लागणार आहे. त्यामुळे ते सर्व असणे बंधनाकारकच आहे. ते सर्व बघा आणि अर्ज करण्याच्या आदी गोल करून ठेवावीत.

  • अर्जदाराचे आधारकार्ड
  • राशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • मेल आयडी
  • रहिवासी पुरावा
  • शेतीचा सात बारा, आठ-अ
  • रोजगार हमी योजनांचे कामगारांचे जॉब कार्ड
  • अर्जदाराकडे किमान 0.40 हेक्टर शेती

असा करा मागेल त्याला विहिर योजनेचा अर्ज

  • Magel Tyala Vihir Yojana चा अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी सर्व पात्रता आणि अटी बघून आपण पात्र होऊ कि नाही ते बघावे.
  • आधी मागेल त्याला विहीर योजनेचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावे लागत होते आटा मात्र सरकारने या योजनेचा अर्ज करण्यासाठी अधिकृत साइट आणि अँप प्रसारित केली आहे.
  • योजनेचा अर्ज हा तुम्ही शितू मध्ये ना जात तुमच्या मोबाईल वरून देखील भरू शकणार आहात.
  • सर्वप्रथम आपणास प्ले स्टोअर मध्ये जाऊन ECG HORTY नावाचे अँप डाउनलोड करायचे आहे.
  • नंतर ते अँप ओपन करून घ्याचे आहे. नंतर तुमच्या पुचे लाभार्थी लाग इन आणि विभागाचे लॉग इन असे दोन पर्याय दिसतील.
  • तुम्हाला त्यापैकी लाभार्थी लॉग इन या पर्यायावर क्लीक करायचे आहे.
  • नंतर तुम्हाला एक विहिरीचा अर्ज असा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे.
  • तुमच्या समोर एक फॉर्म येईल त्यामध्ये अर्जदाची सर्व माहिती तापसिल्वर भावी लोणार आहे.
  • ते भरन झाल्यावर पुढे जा या पर्यायावर क्लीक करून पुढे जावे लागेल.
  • आटा येथे तुमचे फॉर्म सबमिट झाला असेल. नंतर तुमच्या पंचायत समिती मध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क करायचा आहे.
  • आशा प्रकारे आपण मागेल त्याला विहीर योजनेसाठी अतिशय सोप्या पद्धतीने अर्ज करू शकणार आहोत.

टीप: योजनेचे अर्ज आता सुरु झालेले आहेत, त्यामुळे शेतामध्ये सरकारी योजनेमार्फ़त विहीर खोदायची असेल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि 5 लाख रुपयांचे अनुदान मिळवून विहीर बांधून घ्या.

निष्कर्ष

शेतीमधून चांगले उत्पन्न घ्यायचे असेल तर शेतामध्ये सिंचनाची सोय असणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी कोणी शेतात शेततळे बनवते तर कोणी, तलावाचे पाणी आणते आणि कोणी विहीर सुद्धा बांधते. परंतु या सर्व गोष्टींसाठी लाखो रुपये खर्च लागतो.

परंतु जर का हाच खर्च सरकार Magel Tyala Vihir Yojana मार्फ़त देत असेल तर? हो, मागेल त्याला विहीर योजनेणंतर्गत आटा राज्यसरकार शेतात विहीर बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात पाच लाभ रुपये देणार आहे. जर तुमच्या शेतामध्ये विहीर नसेल तर आत्ताच अर्ज करा. सोबतच तुमचे मित्र आणि बातेवाइकांना सुद्धा हि माहिती नक्की पाठवा, धन्यवाद.

FAQs

  1. Que: मागेल त्याला विहीर योजनेमधून किती अनुदान मिळते?

    Ans- राज्यसरकारच्या शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत पाच लाख अनुदान दिले जाणार आहे.

  2. Que: दोन विहीर मधील अंतर किती असायला असावे?

    Ans- विहीर योजनेचा लाभ घेण्याकरिता दोन विहीरमधील अंतर हे किमान 500 मीटर असायला हवं असते.

Leave a Comment