MGNREGA Free Cycle Yojana 2025: मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुद्धा आपण याला बोलतो. हि योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभर राबविली जाते. ज्यामुळे रोजगार हमी मार्फत रोजगार मिळवणाऱ्या कामगारांना एक मोठी मदत सुद्धा होणार आहे. कारण जर वेळेवर कामाला जाण्याचे झाले, तर सायकल हा ग्रामीण भागामध्ये एक उत्तम पर्याय असू शकतो.
Read Also: Free Tokan Yantra Yojana: शेतकऱ्यांना टोकन यंत्रावर 10 हजाराचे मिळणार अनुदान, बघा संपूर्ण माहिती
MGNREGA Free Cycle Yojana 2025 Maharashtra: मनरेगा फ्री सायकल योजना
जर तुम्ही एक रोजगार हमी वरती काम करणारे मजूर आहे आणि तुमच्या कडे जॉब कार्ड आहे, तर MGNREGA Free Cycle Yojana हि तुमच्यासाठी सुरु केलेली योजना आहे. कारण रोजगार हमी कामे करण्यासाठी आपल्याला गावाच्या पाच किलोमीटरच्या परिसरामध्ये जावे लागते. दररोज एवढे अंतर पायी चालून पाय दुखायला लागतात आणि सोबत आपले अवजारे सुद्धा असता.
कसा तरी योजनेअंतर्गत रोजगार मिळवून मजूर हे आपल्या परीवरचा उदरनिर्वाह करत असतो. मजुराला जाण्यायेण्याकरता किंवा इतर कुठल्या कामाकरता जास्त त्रास होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्यसरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून फ्री सायकल योजना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश
आपण सर्वात गरीब हा शेतकरी समजत असतो. मात्र शेतकर्यांपेक्षा सुद्धा किती तरी पटीनं गरीब हा एक मांजर असतो. जो बिचारा आपले पोट आपल्या तळहातावर घेऊन जगत असतो. असहायच गरीब आणि गरजू मजुरांना एक मदतीचा हात देण्याकरवीत, त्यांचा मानसिक आणि आर्थिक ताण कमी होण्यासाठी शासनाने MGNREGA Free Cycle Yojana सुरु केली आहे.
योजनेचे फायदे
लाभार्थी मजुरांना कामावर सायकलने जात येईल. तसेच कामावर लवकर पोहोचणे शक्य होईल, ज्यामुळे रोजगार सेवक कुठलीही कपात मजूर मध्ये करू शकणार नाही. मजुराला तीन ते चार हजाराचे अनुदान मोडेल त्यामुळे त्याचे स्वतःचे पैसे खर्च न करता नवीन सायकल खरेदी करता येईल.
योजनेचे पत्रात निकष
अर्जदार हा एक मजूर असावा आणि त्याच्या कडे मनरेगाची जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.अर्जदाराचे वय हे अठरा वर्षापेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे. दारिद्रयरेषेखालील मजुराला अधिक प्राधान्य देण्यात येईल. तसेच मजुराने मागील वर्षात किमान 90 दिवस तरी रोजगार हमीच्या कमावर्ती हजेरी लागलेली असणे बंधनकारक आहे.
लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- जॉब कार्ड
- रहिवासी दाखला
- बँकेचे खातेबुक
- जन्माचा दाखला
- पासपोर्ट फोटो
- मोबाईल नंबर
योजनेची अर्जपद्धती
MGNREGA Free Cycle Yojana साठी अर्ज करायचा झाल्यास राज्याच्या अधिकृत साइट वर जा. तेथे आपल्याला “फ्री सायकर योजना” असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून सर्व माहिती तसेच जॉब कार्डची माहिती भरावी लागेल. त्याच सोबत काही कागदपत्र अपलोड सुद्धा करायची आहेत. सर्व फ्रॉम भरन झाल्यावर सबमिट करा.
निष्कर्ष
गरीब मजुरांना एक सायकलचे सुद्धा खूप अधिक महत्व कळते. कारण गरिबी मध्ये जीवन आपले कुटुंबाचे व्यवस्थित पालन पोषण करून आनंदाने जगणे हे एक मजुरी करणाऱ्या व्यक्तीलाच कळते. सायकल, बाइक यांसाख्या वस्तूंना त्यांच्या आयुष्यात काहीही स्थान नसते, एवढेच नाही तर ते विकत घेण्याचा सुद्धा विचार करत नाहीत. कारण त्यांना जेव्हडी चादर तेवढेच पाय पसरवण्याची माहिते असते. मात्र हि केंद्रसरकच्या योजनेमुळे त्यांना आपल्या चादरीच्या बाहेर पाय काढण्याची गरजच पडत नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ प्रत्येक जॉब कार्ड धारक मजुराने घ्यावा, धन्यवाद.