Mukhyamantri Bal Ashirwad Yojana Maharashtra: देशासह राज्यात सरकार अनेक नवनवीन योजना राबवत आहे. ज्यामुळे राज्यातील महिला ह्या अतिशय आनंदी आहे. कारण लाडकी बहीण योजना हे महिलांना प्रत्येक हप्त्याच्या पैशासह एक मोठा आनंद सुद्धा महिलांना देत आहे.
महिला चे सुद्धा कुटुंबामध्ये एक अस्तित्व या योजनेने बनवले आहे. तसे कामगाराकरिता, शेतकऱ्यांसाठी सुद्धा सरकार अनेक योजना राबवत आहे. आटा सोशल मीडिया वर एक एक नवीन योजनेची जोरदार चर्चा रंगताना दिसते आहे.
ती Mukhyamantri Bal Ashirwad Yojana Maharashtra होय. या अंतर्गत बालकांना सरकार 4000 देण्याचे सुद्धा सांगितले जात आहे. त्यामुळे आज आपण या आर्टिकल मध्ये “मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना” आहे नक्की काय आहे? हि योजना का आणि कुठे राबविली जाते? या विषयी माहिती बघणार आहोत.
Read Also: Bail Jodi Anudan Yojana: बैल खरेदीसाठी शासन देणार 50,000 हजाराचे अनुदान, अर्ज झालेत सुरु.
What Is Mukhyamantri Bal Ashirwad Yojana Maharashtra: मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना महाराष्ट्र काय आहे?
हि योजना सोशल मीडिया वर ट्रेंडिंग मध्ये चालली आहे. कारण या योजनेअंतर्गत सरकार 4000 रुपये देण्याचा दावा देखील करण्यात आला आहे. ते आत अशी आहे कि,1 मार्च 2020 रोजी किंवा त्या नंतर ज्या हि मुलांचे दोन्ही पालक किंवा दोन पैकी एकाचा मृत्यू जर का झाला असेल त्याच बालकाला हि आर्थिक मदत सरकार मार्फत मिळणार आहे.
योजनेचा अर्ज कोठे आणि कसा भरायचा याबाबत सुद्धा या वायरल न्युज मध्ये माहिती सांगितलेली आहे. सोबत योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता निकषांमध्ये मुलाचे पालकाचे मृत्यू कोविद मध्ये झाला असेल तर तो पात्र असेल, मुलगा अठरा वर्ष पेक्षा अधिक वर्षाचा नसावा, मुलासोबत कोणी नातेवाईक असायला हवे, पालकाचे आई किंवा बाबाचे मृत्यू पत्र इ. गोष्टी सुद्धा सांगण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना महाराष्ट्र मागील सत्य
सध्या महाराष्ट्रामध्ये Mukhayamantri Bal Ashirwad Yojana साठी अर्ज सुरु झाले आहेत. यापूर्वी मात्र हि योजना महाराष्ट्र सोडून इतर राज्यात राबविली गेली आहे. या योजनेचे अर्ज जुलै 2025 पासून महाराष्ट्रात सुरु झाले असून हे अर्ज तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या तहसील मध्ये मिळतात. तसेच योजनेचा अर्ज भरून हा कागदपत्रासह जिल्हा बाल संरक्षण युनिट कडे सबमिट करता येईल.
मित्रानो मागील वर्षी या योजनेच्या महाराष्ट्र मध्ये फार अफवा सोशल मीडियावरती वरती येत होत्या, बरीच खोटी माहितीसुद्धा पसरवली जात होती. मात्र आता खरंच हि योजने महाराष्ट्र शेणाने सुरु केली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हि योजना पोहोचावा, धन्यवाद.
Online link