Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra 2025: मुख्यमंत्री राजश्री योजना महाराष्ट्र हि राज्यातील मुलीं करीता सुरु केलेली एक मोठी आणि चांगली योजना आहे. जे कि योजनेच्या लाभार्थ्यांना कळले असेलच. आजच्या आधुनिक युगात सुद्धा मुली आणि महिला ह्या असुरक्षितच आहेत, हे आपल्याला सध्या राज्यात होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांवरून आपल्या लक्षात येते.
त्यासाठी मुलींना सशक्त आणि आत्मनिर्भर करण्याची गरज आहे तेव्हाच मुली स्वतःचे रक्षण करू शकतील अशी सरकारची ठाम भूमिका आहे. त्यासाठी गारच आहे चांगल्या शिक्षणाची तेव्हाच मुलींना कायद्याचे ज्ञान मिळेल, मुलींचा सर्वांगीण विकास होईल. याकरिताच सरकार दार वर्षी महिलांसाठी विविध योजना राबवित असते .
त्यापैकी एक योजना हि Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra हि सुद्धा आहे. हि योजना राजस्थान सरकारने त्यांच्या राज्यात सुरु केली आहे आणि बिल्कुल याच योजना सरकी योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे जिचे नाव लेक लाडकी योजना असे आहे.
तर आज आपण हि योजना काय आहे, योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील, योजनेचा लाभ कसा असेल आणि योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे. या सर्व बाबींविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत.
महत्वाचे बघा: जननी सुरक्षा योजना माहिती मराठी 2025| Janani Suraksha Yojana In Marathi
Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra In Marathi: मुख्यमंत्री राजश्री योजना मराठी माहिती
वरती सांगितल्या प्रमाणे Mukhyamantri Rajshri Yojana हि राज्यस्थान सरकारने सर्वप्रथम सुरु केली आहे. योजनेमार्फ़त मुलगी जन्माला आली तेव्हापासून ते मुलगी बारावी उत्तीर्ण होईपर्यंत ऐकून सहा हप्त्यांमध्ये लाभ दिला जाणार आहे. लाभाची संपूर्ण रक्कम हि 50,000 रुपये असणार आहे.जी एक प्रकारची मदत म्हणून दिली जाणार आहे.
ज्याचा लाभ घेऊन मुलींना शिक्षण घेण्याकरिता पाठबळ मिळेल आणि मुली चांगले शिक्षण घेऊन स्वावलंबी बनू शकतील.ज्या मुली 1 जून 2016 नंतर जन्मल्या त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. Mukhyamantri Rajshri Yojana ला आधी मुख्यमंत्री शुभलक्ष्मी योजना असे नाव होते मात्र हे बदलून तत्कालीन सरकाने Mukhyamantri Rajshri Yojana केले आहे. योजना राबवून राज्यतील मुलींच्या शिक्षणाच्या सर्व गरज पूर्ण होतील आणि त्यांचा सर्वागीण विकास होतील असा उदेशीश पूर्ण करण्याचं हेतू सरकारने ठेवलेला आहे.
महत्वाचे बघा: Mahila Udyogini Yojana Maharastra| महिला उद्योगिनी योजना डिटेल In Marathi
मुख्यमंत्री राजश्री योजनेचे उद्दिष्ट
- देशातील मुलींनाच जन्म दर हा मुलांपेक्षा कमी आहे . यामुळे आज समाजातील अनेक मुलांचे लग्नच होत नाही आहेत. मात्र या योजनेमुळे मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत होईल
- मुलींना चांगले शिक्षण घेता येईल आणि आत्मनिर्भर होता येईल.
- मुलींचा सर्वनगीन विकास होण्यास मदत होईल.
- मुलीच्या परिवारावर आणि पालकांवर मुलीच्या शिक्षणाचा आणि उदरनिर्वाहाचा जास्त ताण येणार नाही.
- Mukhyamantri Rajshri Yojana मुले मुलीची भ्रूणहत्या सुद्धा थांबवल्या जाईल आणि मुळीं समाजात चांगले स्थान दिले जाईल.
मुख्यमंत्री राजश्री योजनेसाठी ची पात्रता
खालील पात्रता अटी मध्ये जर तुम्ही बसत असला तरच तुम्हाला मुकग्यमंत्री राजश्री योजनेचा लाभ मिळू शकेल. नाहीत तुम्ही अर्ज केला तरी सुद्धा अपात्र करण्यात येईल.
- अर्ज करणारे व्यक्ती हे मूळचे राजस्थान चे रहिवासी असावेत, पूर्ण हि योजना राजस्थान सरकार राबवित आहे आणि महाराष्ट्र मध्ये सुद्धा लवकर सुरुवात केली जाणार आहे.
- योजनेच्या लाभासाठी पात्र होण्याकरिता मुलीचा जन्म हा 1 जून 2016 नंतर झाला असेल तरच तिला योजनेचा लाभ घेता येईल.
- मुलीचा जन्म हा सरकारी दवाखान्यात होणे बंधनकारक आहे. तसेच जर का सरकारमान्य दवाखाना असेल तरी सुद्धा योजनेचा लाभ मिळू शकेल.
- मुलगी हि राज्यसरकारच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असणे गरजेचे आहे. जर इतर प्रायव्हेट शाळेत शिक्षण घेत असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही.
- एक कुटुंबातील केवळ दोन मुलींनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच सुरुवातीचे दोन हप्ते हे मुलीच्या पालकांना मिळणार आहे. नंतर मुलीचे बँक खाते जोडावे लागेल.
मुख्यमंत्री राजश्री योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्याकरिता आणि अर्ज भरण्याकरिता खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहेत. त्यामुळे ते व्यवस्थित बघून घ्या आणि रेडी ठेवा.
- मुलीच्या पालकांचे आधारकार्ड
- प्रसूतीच्या काळात आईचा मृत्यू झाला असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- मुलीचे आधार कार्ड
- जन्माचा दाखला
- ममता कार्ड
- आरोग्य कार्ड
- भामाशाह कार्ड
- जर पालकांना दोन अपत्य असतील तर स्वयंघोषणापत्र
- शाळेत प्रवेश घेतल्याचा दाखला
- बँकेचे खातेबुक
- चालू मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
असा मिळणार योजनेचा लाभ
मुख्यमंत्री राजश्री योजनेचा लाभ हा 50 हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे. त्यासाठी सरकारने विविध टप्प्यांमध्ये विभागणी केली आहे. ते आपणाला खालील प्रमाणे बघता येणार आहे.
- मुलीचा जन्म हा सरकारी हॉस्पिटलमध्ये झाला तर लगेच पहिला हप्ता हा मुलीच्या आईच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. पहिला हप्ता हा 2500 रुपयाचा असेल.
- राजश्री योजनेचा दुसरा हप्ता हा मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला दिला जाणार आहे. परंतु त्या एक वर्षात मूळच्या सर्व लसी पूर्ण झालेल्या असाव्यात तेव्हाच दुसरा हप्ता 2500 रुपये मिळेल.
- जेव्हा मुलगी सरकारी शाळेतील पहिल्या वर्गामध्ये जाईल तेव्हा तिसरा हप्ता 4,000 रुपयाचा दिला जाईल.
- मुलगी जेव्हा इयत्ता सहावी मध्ये जाईल तेव्हा तिला चौथा हप्ता अर्थात 5,000 रुपयाचा दिला जाणार आहे.
- जेव्हा मुलगी हि सोळा वर्षाची होईल आणि दहावी मदे प्रवेश करेल तेव्हा मुलीला योजनेचा पाचवा हप्ता 11,000 रुपयाचा दिला जाणार आहे.
- मुलगी हि जेव्हा इएयात बारावी मध्ये जाईल तेव्हा मुख्यमंत्री जयश्री योजनेचा शेवटचा आणि सर्वात मोठा सहावा हप्ता हा 25,000 दिला जाणार
अशाप्रकारे योजनेमार्फ़त मुलीच्या शिक्षणासाठी ऐकून सहा हप्त्यांमध्ये लाभ मिळणार आहे. ज्याचा फायदा किंवा उपयोग तिला शिक्षण घेत असताना होणार. सोबतच तिच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा लाभदायक ठरेल.
राजश्री योजनेचा असा करा ऑनलाईन अर्ज
राजश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि योजनेसाठी पात्र होण्याकरिता योजनेचा अर्ज हा करावाच लागणार आहे. मात्र ते कशास करायचा हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. तर खालील प्रक्रियाच अवलंब करून तुम्ही मोबाईल वरून योजनेचा अर्ज भरू शकणार आहेत.
- सगळ्यात आदी सांगण्यात आलेले कागद्पत्रे तयार करून ठेवावीत.
- नंतर सरकारच्या अधिकृत साइट जनकल्याण पोर्टल वरती जावे.
- तेथे योजनेचे नाव दिसेल त्यावर क्लिक करावे.
- मग तुमच्या पुढे ऑनलाईन अर्ज करा असा ये पर्याय येईल.
- त्यावर क्लीक करा आणि आधार कार्ड टाकून नंबर रजिस्ट्रेशन करून घ्या.
- मग पुन्हा लॉग इन करून राजश्री योजनेचा अर्ज भरण्यास सुरुवात करा
- त्या अर्जामध्ये मुलीच्या जन्म दाखला नंबर, भामाशाह कार्ड चा नंबर, आधार कार्ड नंबर यासारखी माहिती भरावी लागणार आहे.
- नंतर कागदपत्रे अपलोड सुद्धा करावी लागतील.
- भरलेला अर्ज पूर्ण एकदा तपासावा आणि जे माहिती चुकीची भरण्यात आली असेल ती भर पुन्हा भरा.
- सर्व चेक झाल्यावर तुम्ही हा अर्ज सबमिट करू शकता.
- अशा पद्धतीने मुख्यमंत्री राजश्री योजनेचा अर्ज मराठी मधून भरून तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता.
निष्कर्ष
सरकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी विविध योजना काढत असते. परंतु मुलींकरीत जन्म झाल्यापासून ते शिक्षण करण्यापर्यंत लाभ मिळणारी हि पहिलीच एवढी मोठी योजना आहे. आज आपण Mukhyamantri Rajshri Yojana In Marathi मध्ये कशाप्रकारची आहे हे बघितले आहे.
सोबतच योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष आणि योजनेही लाभ कशा प्रकारे मिडतो यांचावर सुद्धा प्रकाश टाकण्याचे काम केले आहे. एवढेच नाही तर योजनेचा अर्ज कशा प्रकारे मोबाईल वरूनच भारत येईल हे सुद्धा सांगितले आहे. आम्हाला आशा आहे कि आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कामाची वाटली असेल, धन्यवाद.
FAQs
-
Que: राजश्री योजनेसाठी कोण अर्ज करू शकत?
Ans- हि योजना राजस्थान सरकारने सुरु केली आहे त्यामुळे राज्यस्थान मधील जन्म झालेली मुलगी योजनेचा अर्ज भरण्याकरिता पात्र असणार आहे. ज्यामुळे तिला शिक्षण घेत असतांना कुठलीही आर्थिक अडचण येणार नाही.
-
Que: मुख्यमंत्री राज्यश्री योजना कोणत्या राज्यात लागू आहे?
Ans- मुख्यमंत्री हि योजना राजस्थान सरकारने सुरु केलेली कल्याणकारी योजना आहे. जी अजूनही राज्यात सुरूच आहे.