Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra: राज्यातील जेष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शनाची खुप आशा असते. परंतु पैशाच्या अभाव मुळे ते कुठे हि जाऊ शकत नाही आणि त्यांच्या इच्छा ह्या इच्छाच बनून राहतात. हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra सुरु केली आहे. ज्यामुळे राज्यातील सर्व जेष्ठ नागरिक हे अतिशय आनंदी आणि उत्साह दिसत आहेत. कारण या योजनेमार्फ़त महाराष्ट्रा सोबतच देशहित देखील तीर्थ स्थळाची यात्रा करायला मिळणार आहे.
राज्यातील सर्व 60 वर्षावरील नागरिक या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करू शकतात. परंतु अजून पर्यंत हि योजना खेळ्या गाव पर्यंत पोहोचलेली नाही आहे. त्यामुळेच आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि योजना पोहोचवा हीच विनंती. तर आज आपण या आर्टिकल मध्ये Mukhyamantri Teerth Darshan Yojana साठी कोण पात्र राहील, योजनेसाठी अर्ज कसा कार्याचा, कागदपत्रे कोणते लागतील, कोणते जाणते तीर्थ करता येणार या विषयी साविस्थार माहिती बघणार आहोत.
Read Also: Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi: मुख्यमंत्री वयोश्री योजना मराठी
Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra काय आहे
मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra ची घोषणा केली. नंतर 14 जुलै 2024 ला राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने या योजनेबाबत चा शासन निर्णय प्रसारित केला. त्यानुसार देशभरातील ऐकून 139 महत्वाचे तीर्थस्थळे समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील विविध जाती धर्माचे ऐकून 66 तीर्थस्थळे तर बाकीचे अन्य राज्यातील 73 तीर्थक्षेत्रांच्या समावेश आहे.
सर्व महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांना Mukhyamantri Teerth Darshan Yojana योजना मार्फ़त हे सर्व प्रत्यक्षात बघायला आणि तेथील दर्शन घेण्याचे भाग्य लाभणार आहे.आपला भारत देश हा जगातील सर्व देश्यांपैकी वेगळा आहे. कारण विविधी संस्कृती आपल्या देश मध्ये जपल्या जातात. सर्व जाती धर्मातील नागरिकांना त्यांच्या जातीचा अभिमान तर आहेच परंतु हा अभिमान इतर जातींचा सन्मान ठेऊनच बाळगला जातो. अनोको भाषा अनेको धर्म असून सुद्धा आपला देश हा एक आहे हेच सर्वात मोठे वैशिष्ट आहे.
याकरिताच राज्य सरकार ने सर्वच जाती धर्माच्या जेष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन करून शांती मिळण्याकरिता Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra सुरु केली आहे. यायोजना मार्फ़त पात्र जेष्ठ नागरिकाला जेवण, प्रवास आणि निवासाच्या सर्व सोयी मिळणार आहेत. याकरिता आपणास ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. प्रवासाची सुविधा करण्याकरिता सरकारने काही अधिकृत कंपन्यांची नेमणूक केली आहे. ज्या तीर्थ यात्रा करून घरी पोहोचे पर्यंतची जिम्मेदारी उचलणार आहेत.
Read Also: Shravan Bal Yojana Form भरण्याकरिता लागणारे Documents आणि संपूर्ण Information In Marathi
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना साठी पात्रता
Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra साठी काही पात्रता नकाशा लावण्यात आले आहेत. त्यानुसार जो अर्जदार पात्र असेल तयाला योजनेचा लाभ मिळणार आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- अर्ज करणाऱ्या नागरिकाचे वय साठ वर्ष अथवा त्यापेक्षा अधीक असावेत.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा अधिक असल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मार्फ़त मिळणार ह्या सुविधा
- अर्ज करून पात्र होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 30,000 रुपयाचे आर्थिक अनुदान देण्यात येईल.
- जर पात्र असलेली व्यक्ती खूप जास्त वृद्ध असेल तर त्याच्या सोबत कुटुंबातील अन्य नातेवाईक सोबत जाऊ शकणार आहेत.
- परावसाची पूर्णतः विशेष सोय केली जाणार आहे.
- वयानुसार जेवणाची उत्तम सोया देखील होणार.
- प्रवासादरम्यात मोफत कपडे मिळतील
- आवश्यक त्या ठिकाणी बस यात्रा होणार.
- तीर्थ स्थानी माहिती सांगण्याकरिता गाईड ची सुविधा देखील असेल.
- सर्व धर्मातील सर्व तीर्थ दर्शन करण्यात येईल.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांसाठी लागणारे कागदपत्रे
महत्वाचे बघा: लाडक्या बहिणींना ड्रोन बिजनेस साठी सरकार देणार 8 लाख रुपयाचे अनुदान: Namo Drone Didi Yojana 2025
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- डॉक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र
- स्वतःचा आणि कुटुंबातील अन्य एक व्यक्तीचा मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
- सर्व अटी मान्य असल्याचे हमीपत्र
Mukhyamntri Tirth Yatra Yojana Online Apply
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना करीत जेष्ठ नागरिक हे ऑनलाईन अर्ज करू शकतात. अद्याप लाडकी बहीण योजना प्रमाणे या योजनेचे कुठलेही ऍप्प परासरीत झालेले नाही. त्यामुळे आरजे करण्याकरिता जवळील सेटमध्ये जाऊन देखील अर्ज करू शकता. किंवा घरी लॅपटॉप वर देखील ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
- सर्वप्रथम जे हि आवश्यक कागदपत्रे सांगण्यात आले आहेत ते सर्व गोळा करून घ्यावे
- नंतर Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra च्या ऑफिसियल वेबसाईट वर जा.
- साईट ओपन केल्यानंतर तुमाला Online Registration हे पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- तुमच्या पुढेच योजनेचा अर्ज येईल, तो व्यवस्थित ना चुकता भरा.
- जी कागदपत्रे अपलोड करायला सांगितली ती अपलोड करा.
- आरजे भारतात KYC करणे देखील महत्वाचे आहे. म्हणून ऑनलाईन लाईव्ह तुमचा फोटो काढावा लागणार आहे.
- नंतर तुमि जो संतांचा मोबाईल नंबर फॉर्म भारत टाकला त्यावर एक OTP येईल. तो टाकून सर्व फॉर्म चेक करून घ्या.
- नंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
आश्याप्रकारे आपण या योजनेचा ओनलाईन अर्ज करू शकता. जर काही अडचनि आल्या तर आम्हाला कंमेंट्स मध्ये सांगू शकता.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ची निवड प्रक्रिया
ज्या जेष्ठ नागरिकांनी Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra साठी ऑनलाईन अर्ज केला आहे. त्यांच्या पैकी पात्र अर्जदाराची निवड यादी अधिकृत साईट वर प्रसारित करण्यात येणार आहे. त्या यादी मध्ये जो व्यक्ती पात्र असेल त्याला मोफत तीर्थ दर्शन यातर करता येणार आहे. हि निवड यादी लॉटरी काढून करण्यात येणार आहे.
निष्कर्ष
तुमच्या गावात आणि परिवार जर का जेष्ठ नागरिक असतील आणि त्यांना दीर्त दर्शनाला जायची तर इच्छा आहे परंतु आर्थिक अडचणीमुळे ते जाऊ शकत नाही आहेत. तर हि योजना खास त्यांचाकरीताच आहे. योजनेचा लाभ घेऊन मोफत आणि सुरक्षित प्रवास करून सर्व तीर्थ यात्रा करायला मिळणार आहे.
मंग ते कुठलीही जात असो वा धर्म असो तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या धर्माचे तीर्थ करायला मिळेल. त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करा आन हि माहीत तुमच्या गावातील जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचावा आणि अशाच सरकारच्या नवनवीन योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वरील नोटिफिकेशनला “होय” करा. म्हणजे सर्व नवीन योजनांची नोटिफिकेशन सर्वपरतम तुमच्या मोबाईल वर मिडल, धन्यवाद.
FAQs
-
Que: महाराष्ट्रात मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना काय आहे?
Ans- महाराष्ट्र्र सरकारने अतिशय धाडसी निर्णय घेत तीर्थ यात्रा योजना सुरु केली आहे. ज्या मार्फ़त राज्यातील जेष्ठ नागरिकांना त्यांचा तीर्थ स्थळांची यात्रा बिलकुल मोफत करता येणार आहे. सोबतच जेवणाची आणि खाण्यापिण्याची संपूर्ण व्यवस्था सुद्धा राज्यसरकारच करणार आहे.
-
Que: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी कोण पात्र आहे?
Ans- महाराष्ट्रातील ६० वर्ष वय असलेले आणि त्यापेक्षा जास्त असलेले जेष्ठ नागरिक आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे असेच तीर्थ यात्रा योजनेसाठी पात्र असतील. या मध्ये महिलंसुद्धा योजनेचा लाभ घेऊन मोफत तिरत यात्रा करू शकणार आहे.