Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi: मुख्यमंत्री वयोश्री योजना मराठी

Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi: मागील वर्ष महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय महत्वाचे होते. कारण त्या संपूर्ण वर्षांमध्ये निवडणुकांचा धुमाकूळ चालू होता. तेच डोळयासमोर ठेऊन तत्कालीन महायुती सरकारने देखील खूप साऱ्या योजना सुरू केल्या व काही योजनांना गती देण्याचे काम केले आहे. त्यापैकीच एक योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना हि आहे. जी राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी अतिशय लाभदायक ठरलेली आहे.

हि योजना श्रावण बाळ योजनेप्रमाणे 65 वर्षा वरील जेष्ठ व असहाय्य नागरिकांकरिता दैनंदिन जीवनाचा दर्जा उंचवण्याकरिता खूप फायदा होताना दिसत आहे. आज आपण या आर्टिकल मध्ये (Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi) मुख्यमंत्री वयोश्री योजना मराठी मध्ये विस्तारपूर्वक जाणून घेणार आहोत. त्यामध्ये मिळणार लाभ, लाभ घेण्याकरीता लागणारे कागदपत्रे आणि अर्ज कसा भरायचा हे सव गोष्टी ची माहिती बघणार आहोत.

Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi: मुख्यमंत्री वयोश्री योजना मराठी

Maharastra Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi- मुख्यमंत्री वयोश्री योजना

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharastra चे माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केली आहे. 2024 च्या शेवटच्या आर्थिक बजेट मध्ये या योजनेची घोषणा करून सुरुवात करण्यात आली होती. आता सध्या योजनेचे Online Apply करण्याची प्रोसेस परत सुरू झाली आहे. तुम्ही आता देखील अर्ज सादर करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.

हि योजना महाराष्ट्रातील वरिष्ठ नागरिक ज्यांचे वय 65 वर्षा पेक्षा अधिक आहे. त्यांना एकाच वेळी डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. ज्यामुळे त्यांना स्वतःच्या काही गरज पूर्ण करण्यास मदत होणार आहे. सोबतच अन्य सुविधा देखील सरकार मार्फत मिळणार आहेत. Mukhyanatri Vayoshri Yojana Online Apply आणि Offline Apply देखील करू शकणार आहात.

योजने साठी पात्र झालाय नांतर तुमच्या खात्यात जमा झालेले पैसे तुमि गोळ्या औषध अन्य जीवनावश्यक वस्तू करीत देखील वापरू शकता. जर पात्र जेष्ठ नागरिकाला चस्मा, कानाची मशीन, तीनपाई, व्हील चेअर, वाकर, कमोड चेअर,सायकल कॉलर सारख्या वस्तू ची आवश्यकता असेल तर त्या देखील मुख्यमंत्री वयोश्री योजना मार्फ़त मिळणार आहे. त्यासाठी Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi संपूर्ण माहिती, आणि अर्ज करताना लागणारी सर्व कागदपत्रे खाली विस्ताराने बघूया.

महत्वाचे बघा: टायपिंग येत असेल तर सरकार देणार 6,500 रुपये, लवकर करा अर्ज: Amrut Yojana Maharashtra

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याकरिता सरकारने काय पात्रता निकष ठेवले आहेत. कोण कोण योजनेचा लाभ घेऊ शकतो याची माहिती खाली प्रमाणे बघूया.

  • अर्जदार हा सर्वप्रथम महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • त्यांची वय 65वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक असावी.
  • अर्जदाराकडे स्वतःचे आधार काड किंवा मतदान कार्ड असणे गरजेचे आहे.
  • योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराकडे BPL कार्ड म्हजेच रेशन कार्ड देखील असले पाहिजे.
  • अर्जदाराच्या कुटुंबची वार्षिक कमाई दोन लाखपेक्षा अधिक असू नये.
  • सोबतच त्या जेष्ठ नागरिकाजवळ नेशनल बँकेचे पास बुक असले पाहिजे. तेव्हाच मिळणार लाभ त्या पास बुक मध्ये सरकार जमा करेल.
  • लाभ घेण्याकरिता अजून अर्ज संपूर्ण कागदपत्र जोडून केलेला असावा.

मुख्यमंत्री वयोश्री योजना कागदपत्रे

मुख्यमंत्री वायोश्री योजनेचा लाभ घेण्याकरिता योजनेचा अर्ज योग्य पद्धतीने भरणे आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला पात्र करण्यात येईल. अर्ज भरतेवेळी आवश्यक असणारे कागदपत्रे कोणती असतील त्याची यादी तुम्ही खालीलप्रमाणे बघू शकता.

  1. स्वतःचे आधार कार्ड/ मतदान कार्ड
  2. स्वयंघोषणापत्र
  3. बँकेच्या पासबुक ची झेरॉक्स
  4. दोन पासपोर्ट फोटो
  5. रहिवासी दाखला
  6. उत्पन्नाचा दाखला

वायोश्री योजनेचे फायदे

वरची माहिती वाचून आपणाला काढलेच असेल कि, आहे वायोश्री योजना कोणासाठी आहे. योजनेसाठी पात्र होणाऱ्या नागरिकांना कोणते कोणते फायदे होतील हे आप ण खालीलप्रमाणे बघू.

  • योजनेचा पहिला आणि सर्वात मोठा होणार फायदा म्हणजे जेष्ठ नागरिकांना 3000 रुपये मिळणार आहेत.
  • जेष्ठ नागरिक म्हणजे 65 वर्ष पेक्षा अधिक वय असलेले नागरिक. ज्यांना सरकारनं आर्थिक मदत म्हणून हि योजना सुरु केली, ज्यामुळे त्यांना थोड़ा का होईन पण फायदा नक्की होतो.
  • हिंदी मध्ये एक मन आहे “बुजते हुवे को तिनके का सहारा” त्याच प्रकारे वयोवृद्ध व्यक्तीला हि स्वतःच्या आर्थिक करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी लाभ होणार आहे.
  • वृद्ध नागरिकांना स्वतःच्या औषध, गोळ्या तसेच किराणा साठी सुद्धा ह्या पैश्याचा उपयोग करता येणार आहे.
  • समाजात बघितले तर अधिक तर जेष्ठ नागरिक हे त्यांच्या मुळा बाळांवरती अवलंबून असतात. मात्र अश्या सरकारी योजनेचा लाच मिळाल्या नंतर कोणावरही जास्त अवलंबून राहण्याची गरजच पडणार नाही. तसेच स्वतःच्या गरज ते स्वतः पूर्ण करू शकतील शकतील.

महाराष्ट्रातील लाभार्थ्यांचे मनोगत

तुळशीराम मनवर: मी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री वायोशरी योजनेचा अर्ज भरला होता. त्यामध्ये सरकारने मला पात्र केले आहे.योजनेच्या लाभा मध्ये मला सरकारने 3 हजार रुपये डायरेक्ट माझ्या खात्यामध्ये जमा केले आहेत. यामुळे मला फार मोठी आर्थिक मदत झाली आहे. मी या मिळालेल्या रुपयातून माझ्या आरोग्य जपण्यासाठी उपयोग केला आहे.

चंपत पाटील: मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे. त्यामुळे मला सरकारच्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळाला आहे. मिळालेल्या लाभाचा रकमेतून मी माझ्या उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या गोष्टी घेतलेल्या आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना मराठी अर्ज

महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi अर्ज करण्या करीत सरकारने वेबसाईट सुरु केली आहे. त्यामुळं आता जेष्ठ नागरिक Online Apply करून अथवा Offline Apply करू या योजनेचा लाभ घेऊ शकता. खाली दिलेल्या Apply बटनावर क्लीक करून आपला राज भरून सबमिट देखील करू शकणार आहात.

Mukhaymantri Vayoshri Yojana Maharastra Apply Now
Official Website Click Now

Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online

  • वरती दिलेल्या लिंक ला ओपन केल्यावर सरकारची ऑफिसिअल वेबसाईट ओपन होईल.
  • नंतर तेथे एक डॅश बोर्ड ओपन होईल, त्यामध्ये आपणास मेनू दिसेल.
  • मेनू वर क्लीक करून काही पेज ओपन होतील त्यातील कुटुंब पेज ला ओपन करा आणि मंग जेष्ठ नागरिक नावाचे एक ऑप्शन दिलेलं ते ओपन करा .
  • तेथे Mukhyamntri Vayoshri Yojana Apply Online सूत्र क्लीक करा.
  • ओपन झालेला फ़ॉर्म पूर्णपणे ना चुकता भरा.
  • मागण्यात आलेले कागदपत्रे देखील उपलोड करा.
  • सव फॉर्म भरन झाल्यावर सबमिट करा.
  • अश्या अगदी साध्य पद्धतीने आपण मुख्यमंत्री वायोशरी योजनेसाठी अर्ज करू शकता आणि 3000 रुपयाचा लाभ मिळवू शकता.

निष्कर्ष

जेष्ठ नागरिकांना निराधार म्हणून गणल्या जाते. कारण त्यांच्या कडे स्वतः कमावून जगण्याची ताकद नसते आणि जे नातेवाईक असते ते सुद्धा बहुतांश वेळा त्यांना कंटाळत असतात. अशा वंदिले त्यांनाच सहारा असते, ते फक्त सरकार. त्यामुळे सरकार सुद्धा त्यांच्या साठी पेंशन योजना, निराधार योजना सारख्या योजना राबवून मदतीचा हात देत असते.

सरकारच्या याच योजनांपैकी एक योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना हि सुद्धा आहे. योजनेचा लाभ घेऊन आतापर्यंत हजारो नागरिकांना जीवन जगण्याचे किरण दिसले आहे. जेष्ठ नागरिक स्वावलंबी बनून जीवन जगू शकतात हे या योजनेमार्फ़त दिसून येत आहे.

FAQs

Que: महाराष्ट्रात वयोश्री योजनेकरिता कोण पात्र आहे?

Ans- मुख्यामंत्री वयोश्री योजनेसाठी पात्र होण्याकरिता अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला हवा. अर्जदाराचे वय हे 65 पेक्षा जास्त असेल तरच त्याला योजनेचा लाभ मिळू शकेल. तसेच त्याचे उत्पन्न हे दोन लाखापेक्षा जास्त नसावे.

Que: महाराष्ट्रात वयोश्री योजनेसाठी नोंदणी कशी करावी?

Ans- वयोश्री योजनेच्या लाभास पात्र होण्याकरिता ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असते. सरकारने प्रसारित केलेल्या अधिकृत वेबसाईट https://www.maharashtra.gov.in/ वरती जाऊन आपण ऑनलाईन नोंदणी करू शकणार आहेत.

Que: महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांसाठी 3000 रुपये योजना काय आहे?

Ans- राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली आहे. हि योजना फक्त 65 वर्षावरील जेष्ठ, वयोवृद्ध नागरिकांकरिताच आहे. योजनेसाठी अर्ज भरलेल्या पात्र नागरिकांना सरकार 3000 रुपये देणार आहे. ज्यामुळे जीवन जगतांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

Leave a Comment