Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana चा 2025 मध्ये असा करा ऑनलाईन अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज संपूर्ण देशा सोबतच महाराष्ट्र मध्ये सुद्धा बेरोजगारीचे प्रमाण अतिशय वाढले आहे. त्यामुळेच हे कमी करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. त्यामधीलच एक म्हणजे Maharastra Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana हि आहे.

ज्याद्वारे बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्याकरिता महाराष्ट्र सरकार द्वारे विषेश प्रशिक्षण दिले जाते. सोबतच युवकांना स्वयंरोजगार बनवण्यासाठी आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे.या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील प्रत्येक युवक घेऊ शकणार आहे आणि स्वतःची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हि योजना महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे.

त्यामुळेच सर्वच युवकानी Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana चा लाभ घेण्यासाठी Online Apply करणे आवश्यक आहे. जर युवक पात्र झाला तर त्याला फ्री प्रशिक्षण सोबतच प्रति महिना 10,000 रुपये स्टायफंड देखील सरकारमार्फत मिळणार आहे. तुमाला जर या योजनेचा लाभ घेण्याकरिता Online Apply करायचा असेल तर संपूर्ण माहिती तुमाला या आर्टिकल मधेच मिळणार आहे.

Read Also: Rojgar Sangam Yojana Maharashtra: रोजगार संगम योजना मार्फत महाराष्ट्रातील तरुणांना मिळणार बाहेर देशात नोकरी?

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे-What Is Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे ने वर्ष 2024 मध्ये लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, लाडका भाऊ योजना आणि Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana सारख्या कल्याणकारी योजना चा बजेट अर्थसंकल्पामध्ये घोषित केला होता.

त्यामुळे जनतेच्या कल्याणसोबतच महायुती चा देखील फायदा निवडणुकीच्या कालावधीत झाला आहे.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हि 27 जून 2024 पासून सुरू करण्यात आली आहे . 2024 च्या बजेट मध्ये या योजनेचा 2025 पर्यंतचा बजेट देखील मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येक वर्षी लगभग 50 हजार बेरोजगार तरुनाला या योजनेद्वारे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे .

सोबतच प्रत्येक महिन्याला 10,000 हजार रुपये विद्यावेतन देखील दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. जर प्रशिक्षणार्थीला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर कर्ज काढण्याची पूर्ण सहायता देखील करण्यात येणार आहे.

Read Also: बेरोजगारी भत्ता योजना 2025। Mukhyamantri Berojgari Bhatta Yojana Maharastra

महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चे मुख्य उद्दिष्ट्ये

महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Maharastra Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana) चे मुख्य आणि महत्वपूर्ण उद्दिष्ट महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना योग्य ते प्रशिक्षण देऊन उदरनिर्वाहाची समस्या मार्गी लावणे आहे.

सोबतच योग्य ते प्रशिक्षण देऊन युवकांना रोजगार देणे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने मार्फत राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या तरुण बेरोजगाराणांना रोजगार देऊन स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि त्यांना प्रशिक्षणदरम्यान खाण्या पिण्याची सोबत राहण्याची देखील पूर्ण सोय करत आहे.

सरकारचा उद्दिष्ट आहे कि, राज्यातील युवक हा नुसता सुशिक्षित असून चालणार नाही तर त्याला हात काम देखील असणे गरजेचे है . तेच हाताला काम मिळवून देण्याचे काम कौशल करत असत. जे या योजनेमध्ये दिल्या जाणाऱ्या कार्य प्रशिक्षातून साध्य होणार आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनासाठी ची पात्रता निकष

  1. अर्जकरता महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  2. अर्जकरता तरुणाचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असायला हवे.
  3. अर्ज करणारा युवक हा एक विध्यार्थी असावा.
  4. सोबतच तो बेरोजगार देखील असणे गरजेचे आहे.

योजने मार्फत लाभार्थ्याला मिळणारे फायदे

  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री द्वारा राबविण्यात येणारी योजना Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojanaमार्फत जे हि लाभार्थी असतील, त्यांना 10,000 रुपये स्टायफंड प्रशिक्षण पूर्ण होई पर्यंत प्रति महिना सरकार कडून देण्यात येणार.
  • महाराष्ट्रातील सर्व युवकांसाठी सरकार या योजनेद्वारे मोफत कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार प्राप्त करण्यायोग्य बनवते.
  • प्रत्येक वर्ष पन्नास हजार तरुणांना महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना द्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांचे मनोगत

चेतन कांबळे: मी माझे डिग्री चे शिक्षण पूर्ण केले, मात्र नोकरी मिळत नव्हती. म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. परंतु कोणता व्यवसाय करायचा आणि कशा प्रकारे करायचा याची कल्पनाही नव्हती. नंतर माझ्या मित्राने मला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती दिली. मंग मी सुद्धा योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज भरला आणि प्रशिक्षण घेतले. एवढेच नाही तर स्वतः प्रशिक्षण घेण्याकरितासुद्धा सरकारने सॅटायपेन्ड सुद्धा दिल. आज या प्रशिक्षणामुळे मी माझा कुक्कुट पालन व्यवसाय उभारू शकलो आहे.

काजल पवार: मी एक गृहिणी आहे. मी माझे शिक्षण घेतले आहे. माझ्या परिवाराची सर्व जबाबदारी एकट्या पतीवर होती, त्यामुळे मला सुद्धा त्याच्या जबाबदारी मदे हातभार लावायचा होता. पण ते कसा लावायचा हेच काडत नव्हते. नंतर मी या योजनेअंतरंगात प्रशिक्षण घेतले आणि घरघुती गृहउद्योग सुरु केला आहे. आज आमचा परिवार एक सुखी आणि समृद्ध बनला आहे.

योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्र

आपण जर का युवक आहेत आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. नाहीतर योजनेचा अर्ज आपणास भारत येणार नाही.

अनु.क्र.कागदपत्रे
1.अर्जदाराचे आधार कार्ड
2.शाळेचा दाखला
3.रहिवासी दाखल
4.मतदान कार्ड
5.बँक पासबुक
6.पासपोर्ट फोटो
7.मोबाईल नंबर

Mukhyamntri Yuva Karya Prashikshan Yojana Online Registration

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana) ची सुरुवात 27 जून 2024 ला करण्यात आली होती. परंतु आता मात्र योजनेची अर्ज करण्याची अंतिम तारीख संपलेली आहे . त्यामुळे आता जेव्हा पुन्हा जाहिरात काढण्यात येईल त्याची संपूर्ण अपडेट तुम्हाला याच साईट वर दिली जाईल. त्यासाठी Online Registration ची प्रोसेस काय आहे ते विस्तारपूर्वक समजून घेऊया.

  • सर्वप्रथम सरकारी संकेतस्थळ cmykpy.mahaswayam.gov.in ला गुगल अथवा दुसऱ्या कोणत्याही सर्च इंजिन वर जाऊन ओपन करा.
  • त्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी डॅशबोर्ड येईल आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Mukhyamntri Yuva Karya Prashikashan Yojana) साठी Onlin Apply चे पर्याय येईल. त्यावर क्लिक करा.
  • पर्यायावर क्लिक केल्यावर अर्जाचा फॉर्म ओपन होईल.
  • त्या फॉर्म मध्ये निकषानुसार सर्व माहिती तंतोतंत भरावी.
  • त्या नांतर आवश्यक असलेले सर्व कागदपत्र देखील उपलोड करावे लागतील.
  • शेवटी सर्व माहिती फोम मध्ये भरून आणि कागदपत्रे अपलोड केल्यावर फॉर्म सबमिट बटनावर क्लिक करा.
  • या सर्व पायऱ्या पूर्ण केल्यानंतर Mukhyamntri Yuva Karya Prashikshan Yojana साठी चा फॉर्म पूर्णपणे ऑनलाईन भरल्या जाईल.

निष्कर्ष

राज्यातील बेरोजगार तरुण युवक आणि युवतींसाठी उद्योग क्षेत्रामध्ये स्वतःचे करियर बनवण्यासाठी हि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना एक उत्तम पर्याय आहे. कारण या योजनेअंतर्गत सरकार पात्र युवकांना उद्योगाचे प्रशिक्षण देणार आहे.

ज्यामध्ये कुक्कुट पालन प्रशिक्षण, फोटोग्राफी सारखे अनेक उद्योग असणार आहेत. त्यामुळे नवयुवकांसाठी हि एक मोठी संधी आहे. तुम्हाला सुद्धा स्वतःचा उद्योग सुरु करायचा असेल तर हे प्रशिक्षण घे गरजेचे असेल. म्हणून लवकरात लवकर योजनेचा अर्ज भरा आणि सरकारी योजनेतून प्रशिक्षणासोबत अनुदान देखील मिळवा. तसेच काही अडचण आल्यास आम्हाला नक्की सांगा, धन्यवाद.

FAQs

  1. Que- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी कोण पात्र आहे?

    Ans- जो हि युवक बेरोजगार विध्यार्थी आणि 18 वर्षा पेक्षा जास्त वय आणि 35 पेक्षा कमी असेल असे तरुण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसाठी पात्र आहेत.

  2. Que- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची ऑफिशियल वेबसाईट कुठली आहे?

    Ans- महाराष्ट्र सरकारद्वारा Mukhyamntri Yuva Karya Prashikshan Yojana साठी cmykpy.mahaswayam.gov.in हि ऑफिशियल वेबसाईट प्रसारित करण्यात आली आहे.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment