---Advertisement---

NPS Vatsalya Yojana In Marathi: 18 वर्षाआतील मुलांना बाल पेन्शन योजनेचा लाभ घेऊन होता येईल करोडपती.

By CMWaliYojana

Published on:

Follow Us
NPS Vatsalya Yojana In Marathi: 18 वर्षाआतील मुलांना बाल पेन्शन योजनेचा लाभ घेऊन होता येईल करोडपती.
---Advertisement---

NPS Vatsalya Yojana In Marathi: मित्रांनो बाल पेन्शन योजना म्हणजेच NPS (National Pension System) वात्सल्य योजना होय. जी केंद्र सरकार बालविकास मंत्रालया मार्फ़त राबवित असते. ज्या प्रकारे एखाद्या नौकरीवरती असलेल्या कर्मचाऱ्याला पेन्शन मिळते त्याच पद्धतीने या योजनेअंतरागत लहान मुलांनासुद्धा NPS चे खाते उघडून पेन्शन मिळवता येणार आहे. या योजनेचा लाभ बाळ जन्माला येताच ते 18 वर्षापर्यंतच्या कोणत्याही मुलाला घेता येणार आहे.

मुलगा हा 18 वर्षाचा होई पर्यंत यावर सर्व अधिक हा पालकांचा असेल. त्या नंतर जर पाल्याला हि योजना पुढे चालवायची असेल तर तो स्वतः चालवू शकणार आहे. योजनेसाठी अर्ज करण्याआधी हे लक्षात ठेवायचे आहे कि, जर एकदा NPS Vatsalya Yojana चे खाते ओपन केल्यानंतर ते मुलगा अठरा वर्षाचा होई पर्यंत तीन वेळा 25% रकम काढता येते मात्र बंद करता येत नाही . हि योजना खास मुलांसाठी सुरु करण्यात आली असल्याने या योजनेला Bal Pension Yojana म्हणून सुद्धा संबोधले जाते.

हि योजना तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी अतिशय उत्तम योजना असेल, कारण योजनेअंतरंगात लाभार्थ्याला त्यांनी निवेश केलेल्या रकमेचे चक्रवाढव्याज स्वरूपात व्याज दिले जाणार आहे. मुलगा अठरा वर्षाचा होईपर्यंत जमा केलेली रक्कम तीन वर्षाच्या नंतर कमाल 25% शिक्षणासाठी, आजारासाठी आणि जर अपंगत्व आले असेल तर त्यासाठी काढता येईल.

हे सुद्धा वाचा: Free Tablet Yojana Maharashtra 2025: दहावी पास आहात, तर सरकार देणार मोफत टॅबलेट आणि सोबत 6GB नेट दररोज.

What Is NPS Vatsalya Yojana In Marathi: NPS वात्सल्य योजना काय आहे?

महाराष्ट्रात Bal Pension Yojana या नावाने सुद्धा ओळखले जाते. अठरा वर्ष आतील मुलाचे देशातील कोणत्याही सरकारी बँकेमध्ये NPS Vatslya योजनेचे खाते उघडता येते. या योजनेची 18 सप्टेंबर 2024 पासून अमलबजावणी करण्यात आली आहे. तर योजनेची घोषणा हि 2024 च्या वार्षिक अर्थसंकल्पीय अधिवेशनात बजेट मध्ये वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. या योजने अंतर्गत किमान एक हजार रुपयापासून गुंतवणूक करता येणे शक्य असणार आहे तर कमल कितीही करू शकता.

मुलगा हा 18 वर्षाचा झाल्यानंतर जर तुमची गुंतवणूक 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी झाली असेल, तर तुम्हीं सर्वच एकरकमी रक्कम काढू शकता आणि पुढील शिक्षणासाठी या रकमेचा उपयोग करून घेता येईल. जर समाज तुमची संपूर्ण गुंतवणूक हि 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असेल तर तुम्हाला त्यातील 80% रक्कम हे पेन्शन स्वरूपात दरवर्षी दिली जाईल आणि बाकीचे 20% रक्कम हि तुम्ही एकरकमी मिळवू शकता.

या योजनामध्ये जर पुढे 60 वर्षापर्यंत गुंतवणूक सुरूच ठेवली तरी तुम्हाला तुम्ही गुंतवलेल्या ऐकून रकमेवर चक्रवाढ व्याज मिळणार आहे. अचानक जर पाल्यासोबत काई बरे वाईट झाले किंवा एमरजेंसी आली असता जेव्हडी जमा झाली तेव्हडी सर्व रक्कम तुम्ही काढू शकता. साधारणतः तुमच्या रकमेवर 10% पर्यंत व्याज दिले जाईल.

हे सुद्धा वाचा: Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra 2025: मुख्यमंत्री फेलोशिप योजना मार्फत 61,500 रुपये महिना

NPS वात्सल्य योजनाचे गुंतवणुकीचे पर्याय

मित्रांनो NPS Vatsalya Yojana मध्ये तुम्हाला तुमचे पैसे कशामध्ये गुंतवायचे आहेत याचे तीन पर्याय देण्यात येणार आहेत, त्यापैकी तुम्ही एक निवडू शकणार आहेत.

  1. डिफॉल्ट चॉईस: या मध्ये मॉडरेट लाईफ सायकल फंड मध्ये 50% रकमेची पालकांना इक्विटी मध्ये गुंतवणूक करता येणार आहे.
  2. ऑटो चॉईस: यामध्ये ऍग्रेसिव्ह लाइफ सायकल फंड असणार आहे. ज्यात 75% रक्कम इक्विटी मध्ये गुंतवणूक करता येते, मॉडरेट मध्ये 50% रक्कम इक्विटी मध्ये गुंतवता येणार आहे आणि कॉन्सर्वेटिव्ह मध्ये 25% रक्कम इक्विटी मध्ये गुंतवता येईल.
  3. ऍक्टिव्ह चॉईस: या पर्याय मध्ये तुम्ही विविध कंपनी मध्ये गुंतवणूक करू शकता, जसे कि कॉर्पोरेट मध्ये 100% गुंतवणूक करता येते. गव्हर्मेन्ट सेक्युरिटी मध्ये 100% पर्यंत गुंतवणूक करता येते आणि इत्तर कंपनी मध्ये 5% गुंतवणूक करण्याचा पर्याय तुम्हाला खुला असणार आहे.

NPS वात्सल्य योजनाचे उद्देश

🛑 बालपणीच उच्च शिक्षणाची सोय आणि शैक्षणिक स्वतंत्र मिळण्यासाठी सरकारचे प्रयत्न.

🛑 मुलांच्या भविष्याच्या चिंतेपासून पालकांना मुक्त करण्याचा उत्तम असा पर्याय देणे.

🛑 लहानपणाची मुलांना भविष्यात आर्थिक अस्थिरता नष्ट करण्यासाठी कामा यावी त्याकरिता NPS Vatsalya Yojana राबविली जाते.

बाल पेन्शन योजनेचे फायदे

  • बाळ पेन्शन योजना अर्थात बाळ पेन्शन योजनांच्या माश्यामातून पालकांना त्यांच्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्या लहानपणापासूनच चांगली गुंतवणूक करण्याची संधी देते.
  • गुतंवणूक हि शेअर मार्केट मधील रिस्की गुंतवणुकीसारखी नसून एक सुरक्षित आणि सरकारी गुंतवणूक असेल.
  • कमी गुंतवणुकी मध्ये जास्त व्याजदर आपल्याला हि योजना देणार आहे. जर समजा तुम्ही योजनेअंतर्गत गुंतवणूक 60 वर्षापर्यंत दर माह 1,000 रुपये केली, तर त्याचे 7 लाख रुपया पेक्षा अधिक गुंतवणूक तुमची स्वतःची होईल. नंतर 60 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याला 3 कोटी रुपया पेक्षाही जास्त व्याज मिळू शकणार आहे.
  • योजनेमध्ये गुणतावलेले पैसे हे आपत्कालीन परिस्थिती मध्ये केव्हाही काढता येऊ शकतात.
  • अर्जदाराला गुंतवणूक करण्यासाठी तीन पर्याय सुद्धा दिले जातील, त्यामधील तुम्ही स्वतः निवडलेले स्टॉक मध्ये गुंतवणूक करू शकता.
  • योजनेमार्फत तुम्हाला चक्रवाढ व्याज दिले जाणार आहेत.
  • योजनेसाठी खाते बनवण्याची आणि गुंतवणूक करण्याची पद्धत सुद्धा अगदी सोपी आहे, त्यामुळे पालक असो व पाल्य एकदम सहज पैसे गुंतवू शकतील.
  • योजनेमध्ये गुंतवणुकीची किमान रक्कम 1000 रुपये प्रति वर्ष केली आहे आणि जास्तीत जास्त कितीहि भरू शकता, त्यामुळं आर्थिक ताण सुद्धा पालकांना येणार नाही.
  • सरकार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभावर कुठलाही टॅक्स लावणार नाही.

योजनेचे पात्रता निकष

18 वर्षाखालील अल्पवयीन मुली किंवा मुलंच या बाल पेन्शन योजनासाठी पात्र असतील. या योजनेमध्ये नागरिकत्वाची कुठलीही आत दिलेली नाही आहे. कुठल्याही सरकारी बँकेमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने खाते ओपन करणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा: Electric Vehicle Subsidy Yojana 2025| इलेकट्रीक वाहन खरेदी करा आणि मिळवा 40% पर्यंतचे अनुदान

NPS Vatsalya Yojana Documents ( कागदपत्रे)

अनु. क्र.आवश्यक कागदपत्रे
1) पालकाचे आधार कार्ड/ड्रायविंग लायसेन्स/पासपोर्ट
2) पाल्याचे आधार कार्ड
3) पाल्याचा जन्माचा दाखला
4)पालकाचे पॅन कार्ड
5)रहिवासी दाखला
6)सुरु मेल आयडी
7)मोबाईल नंबर
8)पासपोर्ट फोटो

NPS Vatsalya Yojana In Marathi Apply Online

NPS Vatsalya Yojana साठी तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर, महाराष्ट्रातील कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अर्ज करू शकता. परंतु जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खालील प्रक्रियेचा अवलंब करा.

  • सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत सरकारी संकेतस्थळावर जावे लागेल ज्याची लिंक खाली बघायला मिळेल.
  • नंतर तुमच्यापुढे बाळ पेन्शन योजनेचे होम पेज ओपन होईल.
  • या डॅशबोर्ड च्या मेन्यू मध्ये NPS असा पहिला पर्याय दिसेल त्यावर गेल्यावर पार्ट एक नंबरचा पर्यंत हा NPS Vatslya योजनाचा असेल, त्यावर क्लीक केल्यावर तुम्ही डायरेक्ट रजिस्ट्रेशन वर जाल.
  • नंतर NPS Vatslya फॉर्म भरण्यासाठी Register Now या पर्यायावर क्लिक करून आपल्याला काही माहिती भरावी लागेल.
  • सर्वप्रथम पालकांची सर्व अचूक माहिती भरायची आहे.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरन झाल्यावर एक नवीन पेज ओपनतुमचे पुढे येईल, ज्यामध्ये तुम्हाला पालकांचा आधार नंबर टाकावा लागेल.
  • नंतर जनरेट ओटीपी वर क्लीक करा, आत्ता तुमच्या आधरसोबत लिंक असलेल्या मोबाईल नुंबर वर हा ओटीपी जाईल.
  • आलेला ओटीपी टाकायचा आहे, सोबतच मेल आयडी वर सुद्धा आलेला ओटीपी टाकून पुढे जा बटनाला क्लिक करा.
  • ज्या प्रमाणे आपण What Is NPS Vatsalya Yojana In Marathi यामध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे त्या अनुसार हि योजना अल्पवयीन मुलांकरिता असल्यामुळे इथे आत्ता मुलाची सुद्धा सर्व माहिती भारावीच लागेल.
  • सोबत जन्माच्या दाखल्याचा फोटो अपलोड करा लागेल.
  • सर्व झाल्यावर कन्फर्म हा पर्याय निवड. अशा पद्धतीने मराठी मध्ये अर्ज भरून तुमची गुंतवणूक सुरु करू शकता.
NPS Vatsalya Yojana Apply Online Click Here

निष्कर्ष

तुमच्या मुलांचे भविष्य उज्वल बनवण्याची हि सुवर्ण संधी तुम्हाला मिळाली आहे. फक्त हजार रुपये बचत करा आणि NPS Vatsalya Yojana मध्ये गुंतवा आणि तुमच्या पाल्यांना मिळवून द्या सरकारी चक्रवाढ व्याज. योजनेची संपूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये तर सांगितली आहेच. तरी सुद्धा काही अडचण असेल तर आम्हाला इन्स्टा ला DM करा. आम्ही नक्की तुम्हाला मदत करू, धन्यवाद.

FAQs

  1. Que: NPS वात्सल्य योजनेसाठी कोण पात्र आहे?

    Ans- अल्पवयीन किंवा 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे/मुलींचे पालक NPS वात्सल्य योजनेसाठी अर्ज करू शकतात. देशातील नागरिकांसोबत बाहेर देशातील नागरिक आणि NRI सुद्धा योजनेसाठी पात्र असतील.

  2. Que: NPS वात्सल्य म्हणजे काय?

    Ans- NPS वात्सल्य योजना अर्थात बाल पेन्शन योजना हि आर्थिक गुंतवणुकीकरिता एक उत्तम पर्याय सरकारने अल्पवयीन मुलांच्या पालकांना दिला आहे. ज्यामध्ये किमान 1000 प्रति वर्ष गुंतवायचे असते आणि जर तुम्ही आर्थिक सक्षम असाल तर कितीहि रुपये गुंतवता येईल. मुलगा जेव्हा अठरा वर्षाचा होईल तेव्हा त्याला ती रकम पेन्शन स्वरूपात मिळते.

  3. Que: महाराष्ट्रात बाल पेन्शन योजना म्हणजे काय?

    Ans- महाराष्ट्रात NPS वात्सल्य योजनेलाच बाळ पेन्शन योजना या नावाने संबोधले जाते. ज्या मार्फत अल्पवयीन मुलांनच्या नावाने बचत मानून मुलगा अठरा वर्षाचा हॊइलोक गुंतवणूक कारवाई लागते. त्यानंतर चक्रवाढव्याजा सहित हि रक्कम तुमच्या पाल्याला मिळेल.

CMWaliYojana

नमस्कार, मी आकाश भगत, महाराष्ट्रातील अमरावती विभागातील एक युवक. मी एक प्रोफेशनल ब्लॉगर आहे. मी जवळपास ४ वर्षांपासून गुगल साठी काम करत आहो. माझ्या CMWaliYojana या ब्लॉग साईट च्या माध्यमातून मी राज्यातील शेतकरी, युवक आणि महिलांनकरिता सरकाने काढलेल्या नवीन नवीन योजना पुरवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. Read More 

---Advertisement---

Leave a Comment