Pan Card Holder: पॅन कार्ड धारकांना आजपासून बसणार 10,000 हजार दंड

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pan Card Holder: पॅन कार्ड दैनंदिन जीवनात अतिशय महत्वाचे काम आहे. कारण कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा झाला तर सर्वात आधी आधार आणि पॅन कार्ड मागण्यात येते. त्याच प्रमाणे बँकिंग क्षेत्रामध्ये कुठलेही काम किंवा कुठला व्यवहार करत असतांना पॅन कार्ड जणू अनिवार्यच आहे.

आज आपल्या देशाच्या जवळपास 60% नागरिक हे Pan Card Holder आहेतच. परंतु तत्यापैकी बहुतांश लोकांना पॅन कारचा उपयोग आणि अनेको फायदे अजूनही माहित नाही आहे . अशातच शासनाने पॅन कार्ड धारकांसाठी नवीनच नियम काढला आहे, त्याचे पालन जर Pan Card Holder ने केले नाही तर त्यांना आजपासून 10,000 हजार दंड बसणार आहे. जर तुमच्याकडे सुद्धा पॅन कार्ड असेल परंतु हे नवीन नियम माहिती नसेल, तर या दंडापासून वाचण्यासाठी काय कराची याची सविस्तर माहिती तुम्ही खालीलप्रमाणे वाचा.

Read Also: Pik Vima Yojana Apply Online: नवीन पीक विमा योजनेचा अर्ज मोबाईल वर 10 मिनिटात भरा, बघा संपूर्ण माहिती.

Pan Card Holder New Update: हे करा आणि 10,000 हजार दंडापासून वाचा

प्रत्येक योजनांमध्ये नवीन नवीन अपडेट शासन घेऊन येत आहे. कधी kyc तर कधी अपडेट, त्याचपद्धतीने पॅनकार्ड धारकांसाठी सुद्धा मोठी अपडेट सरकारने आणली आहे. जर नागरिकांना या उपडेट ला सिरीयस घेतली नाही तर मात्र त्यांना 10,000 हजार रुपयाचा दंडापासून कोणीही वाचू शकणार नाही अशी सुद्धा माहिती शासनाने दिली आहे.

मित्रांनो जर तुमच्या पॅन कार्ड ला तुमचे ओरिजनल अपडेट असलेले आधार कार्ड लिंक नसेल तर तुमच्या पॅन कार्ड ब्लॉक करण्यात येणार आहे. ज्यामुळे तुम्हाला कुठल्याही शासकीय योजनेच्या लाभाकरिता किंवा बँकेत व्यवहाराकरिता हे कार्ड वापरता येणार नाही.

जर हे ब्लॉक पॅन कार्ड जर का किंवा शासकीय योजनेच्या लाभासाठी वापरले तर आयकर कायदा 1961 मधील कलम 272B अंतर्गत मोठी कारवाई सुद्धा होऊ शकते. तसेच Pan Card Holder ला 10,000 हजार दंड सुद्धा भरवा लागू शकतो. जी कि आपली अज्ञानामुळे आपल्याला एवढे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुमच्या Pan Card ला तुमचे अपडेट असलेले आधार लिंक आहे कि नाही याचे स्टेट्स लवकर चेक करा.

असे करा पॅन सोबत आधार लिंक

जर तुम्ही Pan Card Holder आहेत आणि या 10,000 हजारच्या दंडापासून वाचायचे असेल तर, तर खालीलप्रमाणे सांगितलेल्या प्रक्रियाच अवलंब करा

सर्वप्रथम आपल्याला शासनाच्या आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometax.gov.in ला गूगल वर ओपन करावे लागेल. तुमच्या पुढे साइट चे मुख्य पण ओपन होईल त्यावर Link Aadhar असा एक पर्याय दिसेल. त्याला निवड आणि तुमचा आधार नंबर आणि पॅन नंबर येणाऱ्या बॉक्स मध्ये भरा.

तसेच तुमचे जे नाव आहे ते सुद्धा तिथे टाकायचे आहे. कारण नाव तुमची ओळख असते त्यामुळे ते बरोबर आणि अचूक टाका. सर्व प्रॉसेस झाल्यावर View Link Aadhar Status या पर्यायाला निवडून तुम्ही केलेले आधार लिंक बरोबर झाले आहे कि नाही ते सुद्धा तपासू शकता.

हे एक पद्धतीने नेहमीसाठीचे बंधन झाले आहे. हे लिंकिं आत्ता भारतातील प्रत्येक Pan Card Holder ने करणे आवश्यक आहे. या नवीन अपडेट मागचा हेतू असा आहे कि, प्रत्येक नागरिकांच्या आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता बनायला हवी. जे नागरिक टॅक्स भारत नाही त्यांची ओळख पाटाने तसेच बेनामी व्यवहारावर्ती नियंत्र सुद्धा ठेवणे.

भाराष्ट्राचाराला सुद्धा आला बसण्याचे काम या माध्यमातून शासन करू पाहत आहे. जे खरे सरकारी योजनांसाठी पात्र आहे त्यांच्या उत्पन्नाची पडताळणी सुद्धा याच पॅन कार्डाने होईन. या सर्व लिंकिं प्रक्रियेमध्ये काही अडचण येत असेल तर पण कार्ड वरील हेल्पलाईन वरती तुम्ही कॉल करून तुच्या समस्यांचे निराकरण करून घेऊ शकता.

तुम्ही जर या लिंकिंग प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले तर मात्र भविष्यात तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते.

निष्कर्ष

मित्रांनो, आधार आणि पॅन हे रोजच्या वापरातील प्रमुख कागदपत्र आहे किंवा कार्ड आहेत. एक ओळख पटवण्याचे काम करते तर एक आर्थिक व्यवहाराचे काम करत असते. या आर्टिकल मध्ये सर्व माहिती आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून घेऊन दिलेली आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया करत असतांना आधी अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घेऊन नंतरच पुढे जावे, धन्यवाद.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment