Pashusavardhan Yojana Maharashtra 2025: जेव्हा रोजगार मिळत नाही तेव्हा ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच पर्याय शिल्लक राहतो. तो कि स्वतःचा कुठला व्यवसाय, त्यासाठी सुद्धा पैशाची आवश्यकता असते. परंतु गरीब व्यक्ती कडे सहसा एवढा पैसे राहत नसतो, हि बाब लक्षात घेऊन सरकार पशुसंवर्धन विभागामार्फत Pashusavardhan Yojana Maharashtra राबवत असते.
या योजनेअंतरंगात सरकार पात्र नागरिकांना 75% अनुदान देऊन स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आणि स्वयंरोजगाराच्या निर्मिती करीता निधी उपलब्ध करू देते. या योजनेचा लाभ देण्यासाठी अनुसूचित जाती आणि जमातीतील अर्जदारांना विशेष प्राधान्य देण्यात आलेले आहे. योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे. Pashusavardhan Yojana Maharashtra याची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आपण या पोस्ट मध्ये बघणार.
Read Also: शेळी पालन साठी मिळणार 75% अनुदान, ग्रामीण भागात व्यवसायाची सुवर्ण संधी
Pashusavardhan Yojana Maharashtra In Marathi- पशुपालन अनुदान योजनेची संपूर्ण माहिती

राज्य सरकारने पशुसंवर्धन विभागाअंतर्गत पशुसंवर्धन योजना (Pashusavardhan Yojana Maharashtra 2025) सुरु केली आहे. या योजनेमार्फत छोटे शेतकरी तसेच अल्पभूदरकांना चांगला लाभ घेता येणार आहे. हि योजना बेरोजगार युवकांसाठी सुद्धा व्यापाराकरता उत्तम पर्याय बनू शकतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी जे व्यक्ती पात्र असेल त्यांना त्यांच्या पात्रता योग्यतेनुसार अनुसार लाभ दिला जाईल. आपणाला सांगू इच्छितो कि, या योजने द्वारे सरकार शेळी, मेंढी, गायी, म्हशी आणि कुक्कुट प्रजातीचे वाटप करणार आहे. त्यामुळे अतिशय कमी खर्च लावून स्वतःचा पशुपालन व्यवसाय सुरु करण्याची हि एक सुवसरण साठी असणार आहे.
Pashusavardhan Yojana 2025 साठी 3 मे 2025 पासून अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 2 जून 2025 ठेवण्यात आली आहे.तुमच्या कडे अर्ज करण्यासाठी कमाल एक महिन्याचा कालावधी आहे. जर या व्यवसाय मध्ये स्वतःचे अतित्व बबनवून समाजात स्वतःची ओळख निर्मण करायची असेल, तर लवकरत लवकर योजनेचा अर्ज करून पशुपालन अनुदान योजनेचा लाभ घ्या.
योजनेचे उद्दिष्ट
- राज्यातील वाढत्या सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रमाणाला आटोक्यात आणणे आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- वाढत्या महागाई मध्ये गरीब चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करू शेकण्यासाठी अतिरिक्त इनकम सौर्स बनवून देणे.
- गरीब, अल्पभूदारक आणि दारिद्र्यरेशीखालील नागरिकांचा आर्थिक प्रबळ बनवणे.
- ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नवीन नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
- मास उत्पादन, दुग्ध उत्पादन तसेच व्यवसायाला चालना देणे.
पशुसंवर्धन योजनेसाठीची पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असेल तरच त्याला Pashusavardhan Yojana Maharashtra चा अर्ज भारत येणार आहे.
- अर्जदार हा दारिद्ररेषेखाली असावा.
- अर्जदार अल्पभूदारक असणे आवश्यक आहे
- अनुसूचित जातीतील/जमातीतील व्यक्तीला जास्त प्राधान्य आणि लाभ योजनेमार्फत मिळणार आहे.
- महिला अर्जदार असेल तर ती महिला बचत गटातील सदस्य असावी
- अर्ज कर्नाड व्यक्ती हा सुशिकतीत बेरोजगार असेल तर त्याच्या नावाची नोंदणी स्वयंरोजगार केंद्रात असावी.
अर्ज करण्यासाठी लागणार कागदपत्रे
| अनु. क्र | कागदपत्र |
|---|---|
| 1) | ओळखपत्र |
| 2) | स्वतःचे आधार कार्ड |
| 3) | रहिवासी पुरावा |
| 4) | शेताचा 7/12 |
| 5) | जागेचा 8- अ |
| 6) | दारिद्र्यशेचा दाखला |
| 7) | जातीचा दाखला |
| 8) | रेशन कार्ड |
| 9) | वयाचा पुरावा |
| 10) | दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास) |
| 11) | शिक्षणाचा पुरावा |
| 12) | स्वयंरोजगार प्रशिक्षण प्रमाणपत्र |
योजनेअंतर्गत किती अनुदान मिळणार आहे?
महाराष्ट्र शासन Pashusavardhan Yojana Maharashtra राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी राबविली जाते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. योजनेअंतर्ग जे अर्जदार व्यक्ती हे नूसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीत मधील असतील त्यांना 75% अनुदान दिले जाणार आहे.
तर खुल्या आणि ओबीसी प्रवलगातील अर्जदारांना 50% अनुदान मिळणार असल्याची माहिती जी- आर मध्ये देण्यात आली आहे. हि योजना अनुसूचित जाती व जमातीतील बांधवांना अतिशय लाभदायक आणि आर्थिक सक्षमीकरण करणारी ठरू शकणार आहे.
Read Also: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर Pink E Rickshaw Yojana Maharashtra मार्फत मिळणार इलेकट्रीक रिक्षा.
Pashusavardhan Yojana 2025 List:- योजनांची यादी आणि मिळणार लाभ
| योजना | लाभ |
|---|---|
| 1) राज्यस्तरीय योजना: दुधाळ गायी/ म्हशीचे वाटप | दोन दुधाळ गायी किंवा म्हशी |
| 2) राज्यस्तरीय योजना : शेळी/ मेंढीचे गट वाटप | 10 शेळ्यांचे किंवा मेंढ्यांचे वाटप होईल तसेच 1 बोकळ किंवा नाव मेंढा वाटप होईल. |
| 3) राज्यस्तरीय योजना: कुक्कुट पालन व्यवसाय | 1000 मांसल कुक्कुट पक्षी, जी प्रजाती हवी त्याचे वाटप करून कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करून देणे |
| 4) जिल्हास्तरीय योजना: शेळी/ मेंढीचे गट वाटप | अनुसूचित जाती आणि जमातीति तीळ लाभार्थ्यांना 0 शेळ्यांचे किंवा मेंढ्यांचे वाटप होईल तसेच 1 बोकळ किंवा नाव मेंढा वाटप होईल. |
| 5) जिल्हास्तरीय योजना: तलंगा गट वाटप करणे | आठ ते दहा आठवडे वय असलेल्या तलंगाच्या पंचवीस माध्य आणि तीन नराचे वाटप |
| 6) जिल्हास्तरीय योजना: दुधाळ गायी/ म्हशी वाटप | अनुसूचित जाती आणि जमातीतिती पात्र अर्जदाराला दोन दुधाळ म्हशी किंवा गायी चे वाटप |
| 7) जिल्हास्तरीय योजना: एक दिवसाच्या सुधारित पक्षांच्या पिलाचे गट वाटप | एक दिवसीय सुधारित पक्षांच्या किमान 1000 पिलांचे वाटप |
Pashusavardhan Yojana 2025 Benefits- फायदे
- बेरोजगाराला रोजगार मिळते आणि बेरोजगारी कमी होते.
- ग्रामीण भागातील गरीब आणि अल्पभूदारक शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होऊन सामाजिक जीवनमान सुधारण्यास मदत होते.
- राज्यातील सुशिक्षित असून सुद्धा बरोजगार असलेल्यांची संख्या घटेल.
- नागरिकांना शेतीव्यतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत बनेल.
- शेतकरी व्यवसायाकडे वळेल.
- लाभार्थ्याला कमी खर्च मध्ये पशुपालन करता येणे शक्य होईल, कारण आज गायी,म्हशी, शेळी, मेंढी चे भाव हे हजारों मध्ये वाढतच चालले आहेत.
- रोजगार मिळवण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी शहरात जाण्याची गरज पडणार नाही, स्वतःच्या गावातच स्वयंरोजगार मिळेल.
Pashusavardhan Yojana Apply Online 2025- अर्ज प्रक्रिया
- पशुसंवर्धन विभागाने सुरु केलेल्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत पीओर्टाला वरती यायचे आहे.
- तिथे तुम्हाला सर्व जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय योजना मिळतील.
- सोबतच गायी, म्हशी, शेळी, मेंढी, मुकुट वाटप योजना विषयीची सुद्धा माहिती बघायला मिळणार आहे.
- तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आदी तुमचे रजिस्टरशान करावे लागेल, त्यासाठी उजवा बाजूच्या मेनू वरती जा.
- त्यामधील चार नंबर चा पर्याय अर्जदार नोंदणी या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
- तिथे तुमचा पुढे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल, त्यामध्ये तुमची सर्व व्यक्तीत माहिती, जसे आधार कार्ड नंबर, वय, तुमचे संपूर्ण नाव, पत्ता,जात, दारिद्रषेतील असाल तर ते माहिती, तुमची शैक्षणिक माहिती, राशन कार्ड वरील सर्व सदस्यांची माहिती, बँकेचा संपूर्ण तपशील हि सर्व भरावी लागेल.
- नंतर तुमचा 80kb चा पासपोर्ट फोटो आणि 40kb ची स्वाक्षरीचा फोटो सुद्धा अपलोड करावा लागेल.
- थोडं खाली आल्यावर कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती टाका आणि नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा.
- ज्या योजनेचा लाभ घ्याचा ते पर्याय निवडा.
- नंतर थोडं खाली घेण्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात येतील, ज्याचे उत्तर होय किंवा नाही मध्ये द्यावयाचे आहे. ते व्यवस्तीत वाचन करून पर्याय निवडचे आहेत.
- सर्व झाल्यानंतर शेवटची स्टेप म्हणजे नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि मंग अर्ज सबमिट करा. तुमच्या पुढे अर्ज यशस्वी रित्या सबमिट झाला असल्याची नोटिफिकेशन येईल.
- तुमच्या पुढे आलेल्या पावतीची प्रत काढून ठेवायची आहे. नंतर जर तुम्ही पात्र झालेत तर पुढे तुम्हाला कागदपत्र अपलोड कारवी लागतील.
| योजनेचा अर्ज करण्यासाठी अधिकृत साईट | ah.mahabms.com |
निष्कर्ष
जर स्वतःला उद्योग क्षेत्रामध्ये पॉल ठेवायचे असेल तर, सरकारची Pashusavardhan Yojana Maharashtra हि एक दिशा दर्शक ठरू शकणार आहे. या योजनेविषयी संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मध्ये देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. अशाच नवीन नवीन योजनांच्या माहिती साठी आम्हाला इन्स्टा ला फोल्लो करायला विसरू नका, धन्यवाद.
FAQs
-
Que: पशुसंवर्धन योजना 2025 काय आहे?
Ans- महाराष्ट्र सरकार मार्फत राबविणेत येणारी एक कल्याणकारी योजना पशुसंवर्धन योजना आहे. ज्या मार्फत पात्र अर्जदाराला पात्रतेनुसार पशूचे वाटप करण्यात येणार आहे.
-
Que: पशुसंवर्धन योजनाची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
Ans- योजनेसाठी अर्ज करणे हे 3 मे 2025 पासून सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 2 जून 2025 ठेवण्यात आली आहे.
-
Que: योजनेमार्फत किती अनुदान मिळते?
Ans- अधिकृत माहिती अनुसार अर्जदार जर दारिद्ररेषेखालील आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील असेल तर त्याला 75% अनुदानावर योजनेमार्फत पशु वाटप केले जातील. जर अर्जदार खुल्या प्रवर्गातील असेल तर त्याला 50% अनुदानावर या योजनेचा लाभ मिळणार आहे.






म्हशी पालन
Sir शेलीपालन साठी काय कराव लागेल