Pik Vima Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी खुशखबर..,पीक विमा जमा होण्यास सुरवात, बघा यादी मध्ये तुमचे नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima Yojana: आता राज्यसरकारने भलेही कर्ज माफी केली नाही, परंतु शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणजे असा कि, राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत थकीत असलेला रब्बी आणि खरीप हंगामी पिकांचा 2852 कोटींचा पीक विमा निधी वाटपाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जे कि पाठ शेतकऱ्यांचं डायरेक खात्यामध्ये वर्ग करण्यास सुद्धा मंजुरी निदलेली आहे. राज्यशासनाने पीक विमा कंपन्यांना सुद्धा या विषयीचे आदेश दिलेले आहेत. या लाभामुळे शेतकऱ्यांना एक आर्थिक स्थिरता मिळेल.

Read Also: Mofat Gas Cylinder Yojana: आता फक्त याच महिलांना मिळणार वर्षाला 3 सिलेंडर मोफत, नवीन नियम लागू.

Pm Pik Vima Yojana Maharashtra: पीक विमा योजनेचे या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा

या मंजूर झालेल्या निधीचे वाटप हे वेगवेळ्या टप्यामध्ये हंगाम निहाय केली जाणार आहे. जे तुम्ही खालील प्रमाणे बघू शकणार आहेत.

2022 मधील खरीप आणि 2022-2023 मधील रब्बी हंगामासाठी पात्र शेतकऱ्यांना 2.87 कोटी रुपयाची पीक नुकसान भरपाई मिळणार आहे.

2023 च्या खरिपाच्या हंगामासाठी नुकसान भरपाई करण्यासाठी 181 कोटी रुप्याच्या निढाईला मान्यता मिळाली, असून या हंगामध्ये पंचनाम्यानुसार अतिवृष्टीने आणि दुष्काळाने नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना लाभ दिला जाईल.

2023 आणि 24 या वर्षात ज्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले अश्या शेतकऱ्यांना 63.14 कोटी रुपयांची नुकसान भरपाई खात्यात जमा होण्यास सुरवात झाली आहे. तसेच हिवाळी हंगामातील पिकांची सुद्धा नुकसान भरपाई यामध्ये समाविष्ट असेल.

2024 मधील खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी सर्वाधिक निधी 2304 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केली गेली आहे.

Read Also: Ladki Bahin Yojana June Installment: लाडक्या बहिणींच्या खात्यात जून चा हप्ता जमा, तुमचे आले नसेल तर करा हे काम.

या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

शेतकरी बांधवांना आता 2025 मध्ये Pik Vima Yojana ची संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना यामुळे स्वतःचे कर्ज फेडता येऊ शकेल, शेतीला खर्च लावता येईल किंवा आपल्या परिवाराच्या आर्थिक आणि शैक्षणिक गरज सुद्धा पूर्ण करता येणार आहे. या योजनेचा लाभ छोट्या शेतकऱ्यांपासून ते मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत दिला जाणार आहे.

असे बघा यादी मध्ये तुमचे नाव

ज्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न आहेत, अश्या शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही पात्र आहेत कि नाही किंवा तुम्हाला पीक विमा मिडल का? ते खालील पद्धतीने तपासात येते.

यादी मध्ये तुमच्ये नाव आहे कि नाही, हे चेक करण्यासाठी सरकारच्या PMFBY या अधिकृत पोर्टल ला वर्तती यावे लागेल. नंतर तुम्चाला फार्मर करणार असा पर्याय दिसले त्यावरती क्लिक करा. तिथे तुमचे खाते आदीच असेल तर तुम्हाला पुढे लॉग इन पर्यायावर क्लीक करून घ्यायचे आहे.

मित्रांनो लॉग इन झाल्यावर तुम्हाला तिथे वर्ष आणि हंगाम दाखवण्यात येईल. तेथे तुम्ही हंगाम आणि पीक विम्याचे वर्ष टाकून तुमचा पीक विमा मंजूर आहे का याची माहिती मिळवू शकता. जर तुम्ही अपात्र असाल, तुम्हाला आधीच लाभ मिडल असेल, किती रक्कम मिळणार, किती रकमेचा आदी लाभ घेतला, तुमचे पीक कोणते होते याविषयी सविस्तर माहिती भेटून जाईल.

निष्कर्ष

मागील काही दिवसांमध्ये कर्ज माफी करण्यासाठी राज्यभर आंदोलने करण्यात आली होती. त्यावरून सरकारचे डोळे उघडले आणि शेतकऱ्यांना खर्च आर्थिक मदतीची आवश्यकता आहे याची जाणीव झाली. त्यामुळे फुल नाही फुलाची पाखळी म्हणत सरकारने मनत 64 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा वाटपास सुरुवात केली आहे. तुम्हाला अजून सुद्धा Pik Vim Yojana विषयी काही शंका असतील तर आम्हाला डायरेक्ट Whats App सी जॉईन करू शकता, धन्यवाद.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

2 thoughts on “Pik Vima Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी खुशखबर..,पीक विमा जमा होण्यास सुरवात, बघा यादी मध्ये तुमचे नाव”

Leave a Comment