Pik Vima Yojana Apply Online: नवीन पीक विमा योजनेचा अर्ज मोबाईल वर 10 मिनिटात भरा, बघा संपूर्ण माहिती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima Yojana Apply Online: राज्य शासनणे मागील वर्षी 1 रुपयांमध्ये पीक विमा योजना सुरु केली होती. मात्र लाडकाई बहीण योजनेमुळे शासनाकडे आर्थिक मंदी जाणवाला सुरुवात झाली. यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली हि योजना बंद करून एक नवीन सुधारित पीक विमा योजना 2025 च्या खरीप पिकांच्या हंगामासाठी राबवण्यास सुरुवात केली आहे.

मागील वर्षीचा पीक विमा मंजूर झाला असून, त्यामार्फत पात्र आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे. नैसर्गिक प्रकोपामुळे किंवा संकटामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानाची भरपाई शासनामार्फत घेण्यासाठी 2025 ला Pik Vima Yojana Apply Online करणे आवश्यक आहे. त्याची सर्व माहिती तुम्हाला खाईलप्रमाणे बघायला मिळेल.

Read Also: LIC Vima Sakhi Yojana: या सरकारी योजनेतून महिलांना मिळणार 7 हजार रुपये महिना, आताच करा अर्ज.

Pik Vima Yojana Apply Online: नवीन पीक विमा योजनेचा अर्ज मोबाईल वर 10 मिनिटात भरा, बघा संपूर्ण माहिती

Maharashtra Pik Vima Yojana Apply Online 2025: मोबाईल वरून पीक विमा असा भरा

या वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या संरक्षणाकरता राज्यशासनाणे नवीन पोलिसी बनवली आहे. तसे कुठलाही घोटाळा होऊ नये या करीत सुद्धा शासनाने अधिक दक्षत घेतलेली आहे.

तुमच्या मोबाईल मध्ये Crop Insurance ऍप इन्स्टोल करून घ्या, नंतर पुढे त्याला ओपन करून घेतल्यावर तुमच्या पुढे ऍप चे डॅशबोर्ड येईल. तेथे लॉग इन असा पर्याय सुद्धा असेल, त्यावर क्लिक करायचे आहे. मागील वर्षी ऑनलाईन अर्ज करत असतांना जो मोबाईल नंबर टाकला होता, तोच नंबर तिथे टाकल्यानंतर लॉग इन विथ ओटीपी ह्यावर क्लिक करावे लागेल.

काही सेंकदातच तुमच्या त्या नंबरला एक ओटीपी जाईल, त्याला तिथे भरा. नंतर Pik Vima Yojana Apply Online कारण्यासाठी PMFBY Insurance असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून घ्या. आता तुमच्या पुढे Navin Pik Vima Yojana Apply Online फ्रॉम येईल, त्यामध्ये तुमचा चालू खरीप हंगाम, PMFBY आणि चालू वर्ष निवडा. सर्व निवडल्यावर सबमिट अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा.

तुम्हाला तुमच्या बँकेची माहिती बदलायची असेल तर ऍड न्यू अकाउंट या पर्यायावर क्लिक करून त्यात बदल करता येईल.

परत सेवा अँड नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यावर तुमच्या पुढे स्वतःविषयीची माहिती ऍटोमॅटिक भरलेली येईल, जर तुमच्या केस मध्ये त स झालं नसेल तर तुम्हाला स्वतःची माहिती पूर्णपणे भरावी लागेल.

आता सेव अँड नेक्स्ट केल्यानंतर शेताचा पत्तासाठी एक अर्ज येईल त्यामध्ये सर्व शेताचा पत्ता सविस्तर भरावा लागेल. नंतर प्रोसिड या पर्यायाला निवडा. सर्व पिकांची सविस्तर माहिती भरावी लागणार आहे, तसेच पेरणीची तारीख आणि शेतमालकाची माहिती सुद्धा तिथे मागण्यात येईल.ते सर्व भर आणि प्रोसिड बटनावर क्लिक करा.

नंतर तुम्हाला किती एकर शेतीसाठी पीक विमा भरायचाआहे त्याची माहिती पुढे भरण्याची आहे. म्हणजे त्याच्या खाली तुंहाला किती विमची रक्कम भरावी लागेल हे दाखवण्यात येईल. मग प्रोसिड बटन वर क्लिक करा. नंतर पुढे तुमच्या पिकाचे नुकसान झाल्यावरती किती नुकसान भरपाई मधु शकेल याची माहिती बघता येईल. तिथेच ऍड मोअर पर्यायावर क्लिक करून तुम्ही इत्तर पिकांसाठी सुद्धा अर्ज करू शकता.

सर्व झाल्यावर प्रोसिड करा आणि आता तुम्हाला तुमचे काही कागदपत्र अपलोड करावे लागतील. त्यामध्ये तुमच्या खातेबुक चा फोटो, सातबारा आणि आठ अ, स्वयंघोषणापत्र इत्यादी कागदपत्रे लागतील. आता शेवटी सबमीट बटनावर क्लिक करा. नंतर तुमचा पॉलिसि नंबर बनेल पार्ट एकदा प्रोसिड करून तुम्हाला पीक विम्याची रक्कम भारत येईल.

निष्कर्ष

पीक विमा हा एक आपल्या शेतातील पिकांचे संरक्षण करणारी योजना आहे. सध्या राज्यभर योजनेचे अर्ज भरणे सुरु आहे आणि शेवटची तारिक हि 31 जुलै आहे. त्यामुळे अंतिम तारखेच्या आत तुम्ही अर्ज भरून घ्या काही अडच आली तर आम्हाला व्हाट्स ऍप ला जॉईन करून विचारू शकता, धन्यवाद.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment