Pink E Rickshaw Yojana Maharashtra: महिलांना देखील पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन सर्वांगीण विकासासाठी पिंक ई रिक्षा योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे. प्रत्येक वर्षी महिलांना करीता वेगवेगळ्या कल्याणकारी योजना ह्या सरकार राबवित असते. जेणेकरून महिलांना स्वतःच्या पायावर उभं होऊन दुसऱ्यांच्या भरोस्यावर जीवन जगण्याचे काम पडायला नको. महिलांना या योजनेमार्फ़त ई रिक्षा मिळणार आहे.
ज्यामुळे त्यांना रोजगार मिळवण्यासाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही, आणि समाजात आत्मसन्मानाने जीवन जगण्यास देशील मदत होणार आहे. सरकारच्या या आणायचे देशभरातून कौतुक होऊ लागले आहे. स्वतःच्या आर्थिक पूर्ण तर होणारच सोबत महल स्वतःच्या देखील मदत करू शकतील. अर्थातच परिवचा देखल विकास होण्यास आटा महिलांची देखील मोठी आणि मह्तवपूर्ण भूमिका राहणार आहे.
मागील वर्षी 2024 मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना 5000 ई रिक्षा बाबतचे आदेश देखील दिले होते. जे Pink E Rickshaw Yojana Maharashtra मार्फ़त लाडक्या बहिणींना दिले जाणार होते. तुम्हाला जर अद्याप या योजनेची माहिती नसेल तर चला आपण पुढे बघुयात Pink E Rickshaw Yojana Maharashtra काय आहे. त्यासाठी कोण पात्र असेल, कागदपत्रे काय लागतील या विषयी संपूर्ण माहिती.
महत्वाचे बघा: बेरोजगारी भत्ता योजना 2025। Mukhyamantri Berojgari Bhatta Yojana Maharastra
Mukhyamantri Pink E Rickshaw Yojana Maharashtra 2025- पिंक ई रिक्षा योजना महाराष्ट्र
देशभर वाढते प्रदूषण लक्षात घेता सरकारने आटा इलेकट्रीक वाहनांना प्राधान्य देणे सुरू केले आहे. जेवढी कमी वाहन पेट्रेल आणि डिझेल पासून दूर होतील तेवढीच जास्त फ्रेश हवा आणि ऑक्सिजन प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे Pink E Rickshaw Yojana Maharashtra मार्फ़त महिलांना देखील स्वतःचा व्यापार सुरु करता येणार आहे. हि योजना राज्यसरकारने मागील वर्षी सुरु केली आहे. जी खास राज्यातील गरीब कुटुबातील बेरोजगार महिला करीता जणू वरदानच ठरली आहे.
राज्यातील महिला आणि बालविका विभागामार्फ़त हि योजना राज्यभर महिलांना आत्मनिर्भर आणि सक्षम बनविण्याकरिता राबविण्यात येत आहे. पिंक ई रिक्षा योजना महाराष्ट्र मार्फ़त सरकार पात्र महिलांना 20% सबसीडी अनुवादर स्वरूपत देणार आहे आणि 70% बँक कडून कर्ज स्वररूपात उपलब्ध देखील केले जाणार आहे. त्यामुळे फक्त 10% रक्कम भरूनच महिलेला ई रिक्षा घेता येणार आहे आणि आपल्या उत्पन्नाला सुरुवात करता येईल.
महत्वाचे बघा: महिला स्वयंरोजगार योजना: Mahila Swaym Rojgar Yojana
पिंक ई रिक्षा योजना महाराष्ट्र सरकारची उद्धीष्ट्ये
- राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण घटविण्याकरिता सरकार हि योजना राबवित आहे.
- राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना रोजगाराची संधी प्राप्त व्हावी आणि त्यांचे आर्थिक अडचणी सुटायला मदत होईल.
- राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवून त्यांचा सर्वांगीण विकासास चालना देणे.
- इंधनयुक्त वाहनाने होणारे प्रदूषण कमी करणे.
- इलेकट्रीक वाहनांना वापरण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करणे.
- पेट्रोल चे आणि डिझेल च्या भावाचे वाढते प्रमाण बघून, राज्यातील नागरिकांना स्वस्त आणि चांगला असा पर्याय ई- रिक्षा च्या माध्यमातून उपलब्ध करून देणे.
पिंक ई रिक्षा योजना महाराष्ट्र 2025 फायदे
- ज्या महिला गरीब आहेत, बेरोजगार आहे, ज्यांच्याकडे स्वतःचे आणि परिवाराचे उदर्निर्वाहासाठी कुठलेही इनकम नाही त्या महिलांना Pink E Rickshaw Yojana Maharashtra मार्फ़त रोजगार मिळणार आहे.
- Pink E Rickshaw Yojana Maharashtra मुळे राज्यातील महिलेच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल.
- ई रिक्षा मुळे पर्यावरणास देखील कुठलीही हानी पोहोचणार नाही.
- सरकार कडून अनुदान मिळणार आणि काही रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात पारडं केली जाणार आहे. त्यामुळे कमी खर्चात स्वतःचा ई रिक्षा खरेदीदी करता येणार.
- इलेकट्रीक वाहन राज्यभर पसरण्यास प्रोत्साहन सरकारकडून दिले जात आहे.
- राज्यातील महिलांना कोणाच्या भरोशावर राहण्याची गरज पडणार नाही आणि ते आत्मनिर्भर राहतील.
- ई- रिक्षा चालवून झालेल्या कमीमधून महिला स्वतःच्या मुलाबाळांचे चांगले पालन पोषण आणि चांगले शिक्षण देऊ शकेल.
- पुरुषांच्या बरोबरीने महिला घरच्या सर्व जबाबदाऱ्या स्वतःच्या कमाईने पूर्ण करू शकेल.
- समाजाचा तसेच परिवाराचा देखील महिलांकडे बघण्याचा जो “चूल आणि मुलं” चा दृष्टिकोन होता ते पूर्णपणे संपुष्टात येईल.
पिंक ई रिक्षा योजना महाराष्ट्र पात्रता
सरकारी योजनेअंतर्गत इलेकट्रीक रिक्षा घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. तर सर्व महिलांनी योजनेचा अर्ज भारण्याआधी योजनेचे पात्रता निकष काय आहे ते नक्की बघावीत, नाहीतर तुमचा अर्ज भरून देखील फायदा होणार नाही आणि तुम्हाला अपात्र करण्यात येईल.
- योजनेसाठी अर्ज करणारी महिला हि महाराष्ट्राची नागरिक तथा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- दर्जेदार महिला हि 18 पेक्षा अधिक वयाची असायला हवी.
- योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळणार आहे.
- अर्ज करणाऱ्या महिलांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा अधिक असायला नको.
- अर्ज केलेल्या स्त्री कडे वाहन चलनाचा परवाना असणे गरजेचे आहे.
पिंक ई रिक्षा योजना महाराष्ट्र् साठी लागणारी कागदपत्रे
महिलांना पिंक ई-रिक्षा सरकारी अनुदानातून मिळवण्यासाठी अर्ज भारत असताना योजनेच्या जी आर अनुसार कोणती कागदपत्रे गरजेची आहेत हे देखील महिला असायला हवे. नाहीतर फॉर्म भारत असतांना तुम्हाला अडचण येऊ शकते.
- अर्ज करणाऱ्या महिलेचे आधार कार्ड
- महिलेचा मोबाईल नंबर
- राष्ट्रियकृत बँकेचे खाते असलेले पासबुक
- महिलेचा रहिवासी दाखला
- ई मेल आयडी
- पासपोर्ट फोटो
कसा करायचा अर्ज
मागील वर्षी योजनेची मात्र सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. आताच्या घडीला त्यावर मल बजावणी करण्याची प्रक्रिया देखील चालू आहे. परंतु अद्याप अर्ज करण्याकरिता कुठलेही अधिकृत संकेतस्थळ प्रसारित करण्यात आलेले नाही. अर्ज करण्याची कुठलीही तारिक देखील दिलेली नाही.
त्यामुळे जेव्हा सरकार अधिकृत घोषणा करेल तेव्हा तुम्हाला आम्ही याच आर्टिकल मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहो. त्याकरिता आपण फक्त कंमेंट्स मध्ये आपला मोबाईल नंबर टाकून ठेवावा. म्हणजे योजनांची सर्व उपडेट तुमाला तुमच्या मोबाईल वरच दिली जाईल.
निष्कर्ष
महिलांना रोजगार मिळण्यासाठी सरकारची अतिशय कल्याणकारी अशी हि योजना आहे. ज्यामुळे स्त्रिया ह्या सशक्त आणि स्वावलंबी बनतील. या योजनेमार्फत महिलांना देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व स्त्रियांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
पिंक ई- रिक्षा योजना राज्यातील महिलांकरिता एक मोठी क्रांती असेल. त्यामुळे या योजनेविषयी माहिती राज्यतील संपूर्ण महिलांना असणे गरजेचे आहे. तुमच्या संपर्कात असेल तेवढ्या महिलांपर्यंत हि माहिती नक्की पाठवा. आणि काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील तर आम्हाला कंमेंट्स मध्ये नक्की विचारा, धन्यवाद.
FAQs
-
Que: पिंक ई-रिक्षा योजना कधी सुरु झाली?
Ans- मुख्यमंत्री पिंक ई-रिक्षा योजना हि महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार महिलांसाठी सुरु केलेली योजना आहे. जी २७ जून २०२४ मध्ये सुरु काण्याची घोषणा झाली होती.
-
Que: पिंक ई-रिक्षा योजना म्हणजे काय?
Ans- राज्यातील बेरोजगार महिलांना रोजगार मिळावा असे उद्धिष्ट सामोरे ठेऊन राज्यसरकारने हि योजना सुरु केली आहे. त्यामार्फत सरकार महिलांना इलेकट्रीक रिक्षा घेण्याकरिता आर्थिक मदत करणार आहे. तसेच महिला स्वतःचा रिक्षा चालूं वुवसाय देखील उभा करू शकतील.
-
Que: महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
Ans- ज्या महिला महाराष्ट्र राज्याच्या महिला आहेत आणि त्यांचे वय किमान २१ आणि कमल ६० वर्ष आहेत त्या महिला योजनेमार्फत ई-रिक्षा मिळवण्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. सोबतच महिलेच्या कुटुंबाचे वर्षेक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असायला हवे.
-
Que: पिंक ई-रिक्षा योजनेमार्फ़त किती सबसिडी मिळते?
Ans- अधिकृत जी आर नुसार सरकार पिंक ई रिक्षा खरेदीवर २०% सबसिडी देणार आहे.आणि ७०% टक्के बँक कडून कर्ज सुद्धा देईल. त्यामुळे फक्त स्वतःजवळजे अर्जदार महिलेला १०% रक्मच भरावी लागणार आहे.