PM Kisan 20th Installment: देशातील शेतकऱ्यांना महिना संपला कि आस असते ते म्हणजे राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनांच्या लाभाची आणि पी एम किसान योजनेच्या हप्त्याची. शेतकरी जेवढा दिलदार असतो तेवढा दिलदार हा देशाचा कुठलाही नेता होऊ शकत नाही, परंतु काही वेळा आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची वाट बघावी लागत आहे.
आता मान्सून लागला आणि सर्व देशात पेरणीची धामधूम सुरु झाली. अश्यातच शेतकरी बापावर मागील वर्षाचे कर्ज आहे आणि सरकार ते माफ करण्याचे नाव घेत नाही आहे. अशा वेळेला शेतात पेरणी करण्यासाठी PM Kisan 20th Installment चा हप्ता शेतकऱ्यांना बराचसा उपयोगी पडतो. त्यातच आता शासनाने नवी नियम लागू केले आहेत त्याची माहिती पुढे बघू शकता.
Read Also: Ladki Bahin Yojana New Update: लाडक्या बहिणींना अजून एक खुशखबर, बघा ते कोणती.
PM Kisan 20th Installment या तारखेला जमा होणार
आता बिहारच्या निवडणूक जवळ आल्याआहेत, त्यामुळे बिहारमध्ये संपूर्ण देशाचे लक्ष लागले. पंतप्रधान यांनी सुद्धा तेथे एक सभा घेऊन गेले आहेत, त्यावेळेला PM Kisan 20th Installment जुलै महिन्याच्या 20 तारखेच्या आत जमा होणार असल्याचे संकेत सुद्धा दिले आहेत. आम्हाला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार देशासहित राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा 18 जुलै ला 2000 रुपये खात्यामध्ये जमा होतील.
हप्ता मिळण्यासाठी जाणून घ्या नवीन नियम
आता PM Kisan 20th Installment पासून या नियमांमध्ये बदल करण्यात आला असून, एक कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जर इतर व्यक्तीच्या नावाने शेती असेल तर त्याला त्याचे कुटुंब वेगळे करणे बंधनकारक राहील तेव्हाच ते लाभ मिळवू शकतील.
निष्कर्ष
राज्यातील सर्व शेतकरी हे सगळीकडून आर्थिक संकटात असताना PM Kisan 20th Installment ची वाट बघत आहेत. त्यामुळे त्यांना योग्य माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे. धन्यवाद.