PM Mudra Yojana In Marathi: कुठलेही हि लोण काढतो म्हंटले कि त्याला खूप सारे व्याज असते. जर अर्ज करायचा मांडले कि काही ना काही तरी तारण ठेवावेच लागते. परंतु केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजना मार्फ़त सुमारे 10 लाखपर्यंत कुठलेही तारण ना ठेवता लोन दिले जाणार आहे.
यासाठी कुठलीही रक्कम आपल्याला भरायची नाही आहे. सोबतच योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करता येणार आहे.
आज आपण य आर्टिकल मध्ये नक्की मुद्रा लोन योजना (PM Mudra Yojana In Marathi) काय आहे? मुद्रा लोन कागदपत्रे कोणती लागतील? पात्रता निकष काय आहेत? योजनेचा लाभ कशाप्रकारे घेता येईल? आणि ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा या विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. जर आपल्याला देखील स्वतःचा बिसनेस सुरु करायचा असेल तर हे माहिती संपूर्ण बघा.
महत्वाचे बघा: महिला स्वयंरोजगार योजना: Mahila Swaym Rojgar Yojana
प्रधानमंत्री मुद्रा योजना 2025: Mudra Yojana In Marathi
मित्रांनो तुम्हाला देखील स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल, परंतु तुम्हाला भांडवलाची कमतरता असेल, तर आत्ता चिंता करण्याची गरज नाही. कारण सरकारने खास तुमच्यासाठीच प्रधानमंत्री मुद्रा योजना 2015 च्या एप्रिल महिन्यात सुरु केली आहे.
मागील वर्षापर्यंत योजनेमार्फ़त 10 लाख पर्यंत कर्ज दिले जात होते मात्र आता ते रक्कम वाढून 20 लाखाचे कर्ज देखील आता मिळणार आहेत. योजनेसाठी शेती ची गरज नाही किंवा इतर कुठल्याही संपत्तीची गरज नाही आहे.
परंतु जर 10 लाख पर्यंतच मर्यादा आहे. वाढती बेरोजगारी लक्षात घेता सरकारने रोजगार निर्मिती करीत हि योजना सुरु केली आहे. ज्यामुळे अतिशय सहज पद्धतीने व्यवसाय करण्याकरिता कर्ज उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनाचे फायदे
- योजनेचा लाभ घेण्याकरिता बँकेच्या अधिक चकरा मारण्याची गरज पडत नाही.
- प्राप्त झालेले कर्ज फेडण्याचा कालावधी कमल पाच वर्षाचा असेल.
- 2025 मध्ये मुद्रा लोन योजना मार्फत जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंत विणा तारण कर्ज दिले जात आहे.
- लाभार्थ्याला मुद्रा कार्ड दिले जाणार आहे, ज्याचा उपयोग वेळेनुसार ते करून पैसे काढू शकतील.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेची पात्रता
- भारतातील कुठलाही व्यक्ती हा पराधानमंत्री मुद्रा योजनासाठी अर्ज करू शकतो.
- महिला असो किंवा पुरुष जर कर्जाची आवश्यकता असेल तर ते अर्ज करून लाभ घेऊ शकतात.
- कर्ज काढणाऱ्या व्यक्तीचा व्यावसाय हा लघुउद्योग असणे गरजेचे आहे
- फळभाजी विक्रेता, दूध विक्रेता, कुक्कुट पालन, शेतीचे अवजारे विक्रेता किव्वा अन्य व्यवसाय कारागीर असाल तरी देखील तुमच्या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
मुद्रा लोन योजनाचे मिळणारे कर्ज
केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजना मार्फ़त विविध बँकांकडून कर्ज दिले जाते. त्यासाठी वेगळ्या वेगळ्या बँकेचा व्याजदर देखील भिन्न पद्धतीचा आहे. योजनेमार्फ़त मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर12% पर्यंतचा प्रति वर्ष राहील. जो कि तुम्हाला मिळालेल्या निधी आणि कर्ज पद्धतीवर अवलंबून जाणार आहे. योजनेमार्फ़त खालील टप्प्यामध्ये कर्ज मिळू शकते.
- शिशु कर्ज: मुद्रा लोन योजना मार्फ़त शिशु कर्ज दिले जाते. त्यामार्फ़त 50,000 रूपया पर्यंतची रक्कम दिली जाते।
- किशोर कर्ज: किशोर कर्ज हे किशोर वयातील नागरिकंकरिता आहे, ज्या मार्फ़त 50,000 हजार रूपये ते 5 लाख रूपया पर्यन्त कर्ज दिल जाते
- तरुण कर्ज: तरुण कर्ज हे तारुण्यवस्तेतील युवकांकरिता आहे. ज्याच्या मारफत पात्र अर्जदाराला 5 लाख ते 10 लाख रूपये पर्यन्त विणा तारण कर्ज दिल जाते. ज्यातून तो स्वताच्या लघु उद्योग वाढवू शकतो
- तरुणोत्तर कर्ज: तरुणोत्तर कर्ज म्हणजे जे लोक वयस्कर झाले आहेत, त्यांच्या सूक्ष्म किव्वा लघु उद्योगला भंडावळाची आवश्यकता असेल तर त्यांना देखील 10 लाख ते 20 लाखापर्यंतचे कर्ज मिळणार आहे.
मुद्रा लोण योजनेचे उद्दिष्ट
देशभर वाढलेले बेरोजगारी, नोकरी मिळवण्यासाठी लाखो युवक फिरत आहे, परिवार आपल्या पोटाला चिमटा घेऊन जीवन जगतात आणि मुलांना शिकवतात. तरी सुद्धा नोकऱ्या मिळेना झाल्या आहेत. त्यामुळे युवकांना स्वयं रोजगार निर्मण करता यावा या साठी सरकारने मुद्रा लोण योज़न सुरु केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून युवकांना दहा लाख रुपया पर्यंत विना तर्जनी कर्ज सरकार देणार आहे. ज्यामुळे युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास मदत होईल. सोबत मिळालेल्या कर्जावर व्याज सुद्धा देण्याची आहे. युवकांना तसेच युवतीला सुद्धा योजनेचा लाभ मिळवून स्वतःचे आणि परिवाराचे जीवनमान सुधारण्याची हि एक मोठी संधी आहे. काही यशस्वी तरुणांना बघून युवक वाढवीत असे सरकारचे उद्दिष्ट्य दिसत आहेत.
मुद्रा योजना कागदपत्रे
मुद्रा लोन योजना (PM Mudra Yojana In Marathi) चा लाभ घेण्याकरिता आवश्यक लागणारी कागदपत्र आपण खालील प्रमाणे बघू शकता.
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- व्यवसाय योजनेचा प्रस्ताव
- बँक खातेबूक
- जन्माचा दाखला
- दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला
- उद्योग आधार
- रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
- पासपोर्ट फोटो
- जातीचा दाखला
असा करा मुद्रा लोन योजनाचा अर्ज
सर्वप्रथम मुद्रा लोन कागदपत्रे गोळा करून घ्यावेत. नंतर ज्या बँकेमधून कर्ज घ्याचे आहे त्या बँकेत जाऊन अधिक माहिती काढावी. सरकारने प्रसारित केलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दयावी.
नंतर तिथे तुम्हाला आदी तुमचे आणि व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. ते झाल्यावर उद्योग मित्राचे चे पोर्टर येईल. तेथे तुमाला रजिस्ट्रेश झाल्यावर योजनेचा फॉर्म चा पर्याय दिसेल. त्यावर क्लीक केल्यावर योजनेचा अर्ज तुमच्या समोर येईल.
त्या फॉर्म मध्ये जी माहिती विचारण्यात आलेली आहे ती पूर्णपणे नचुकता भरायची आहे. मुद्रा लोन कागदपत्रे देखी अपलोड करवी लागणार आहेत. सर्व झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लीक करायचे आहे. अशा पद्धतीने आपण कर्जासाठी अर्ज करू शकतो.
अधिकृत वेबसाईट | Click Here |
निष्कर्ष
प्रधानमंत्री मुद्रा लोण योजना (PM Mudra Yojana In Marathi) हि देशातील करोडो लोकांसाठी वरदान बनलेली आहे. जे व्यक्ती स्वतःचा उद्योग करण्यासाठी धडपड करत होते मात्र त्यांना आर्थिक अडचणीमुळे ते पाऊल उचलणे शक्य झाले नाही. त्यांना या योजनेने सुवर्ण संधी दिलेली आहे. आज महाराष्ट्र सहित संपूर्ण देशात अनेक उद्योजक या योजनेमुळे घडले आहेत.
आता उद्योजक बनण्याचा नंबर तुमचा आणि तुमच्या मित्राचा आहे. मित्रांनो हीच मोठी संधी आहे, या संधीचे सोने करून स्वतःचा उद्योग सुरु करण्याची हीच वेळ आहे. लवकरात लवकर सरकारच्या या मुद्रा योजनेचा अर्ज भर आणि स्वतःचा उद्योग सुरु करा, धन्यवाद.
FAQs
Que: मुद्रा लोन साठी काय काय कागदपत्रे लागतात?
Ans- मुद्रा लोन योजना खास युवकांसाठी अधिक फायदेमंद राहणार आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, जन्माचा दाखला, बँकेचे खातेबुक,दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला, उद्योग आधार, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो आणि दाटीचा दाखला हि कागदपत्रे लागणार आहेत.
Que: मुद्रा कर्जावर किती व्याजदर आहे?
Ans- प्रधानमंत्री मुद्रा योजना मधून उद्योगासाठी कर्ज काढले असता त्यावर प्रति वर्ष 9% ते 12% पर्यंत व्यदर राहणार आहे. घेतलेले कर्ज हे सात वर्षापर्यंत फेडण्याची मुदत सुद्धा राहणार आहे.
Que: मुद्रा कर्जांसाठी किती सिबिल स्कोअर आवश्यक आहे?
Ans– सरकारने आखून दिलेली निकषांनुसार प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा लाभ घेण्याकरिता कुठल्याही सिबिल स्कोअर ची आवश्यकता नाही आहे. बिना सिबिल स्कोअर ने सुद्धा योजनेचा लाभ मिळू शकतो. परंतु जर चांगला सिबिल स्कोअर असेल तर ते अधिकच फायदेमंद सुद्धा राहणार आहे.
Que: मुद्रा कर्जासाठी उद्यम नोंदणी आवश्यक आहे का?
Ans– कुठल्याही उद्योग कर्ज काढण्यासाठी उद्यम नोंदणी हे अनिवार्यच राहत असते. त्याचप्रकारे मुद्रा कर्जासाठी सुद्धा तुमचा उद्योग नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. अर्ज भारत असताना नोंदणी क्रमांक सुद्धा टाकावा लागतो. मागील बारा महिन्यामध्ये खाते SMA 2 श्रेणी अंतर्गत नसावे.