Solar Favarni Pump Yojana 2025: शेतकऱ्यांना मिळणार 50% अनुदानावर सोलर फवारणी पंप, बघा योजनेची संपूर्ण माहिती

Solar Favarni Pump Yojana 2025: जेव्हापासून हि योजना सुरु झाली आहे, तेव्हापासून आपले षटकार बांधव हे बऱ्याच अफवांचे बाली पडत आहेत. ते असे कि यू-ट्यूब ला आपण योजनांचे व्हिडीओ बघत असतांना बरेच यू-ट्यूबर अधिक व्हिव येण्यासाठी 100% टक्के अनुदानावर Solar Favarni Pump Yojana चा मिळणार लाभ असे थमनेल बनवतात. मात्र मित्रांनो आपणाला सांगतो कि या योजनेअंतरंगात जास्तीत जास्त 50% पर्यंतच अनुदान दिले जाणार आहेत. म्हणजे ऐकून किमतीच्या अर्थ्यकिंमतीमध्ये आपण हे सोलर फवारणी पंप विकत घेऊ शकणार आहोत.

Read Also: तुमच्या पिकांना 90% अनुदानावर तार कुंपण योजना मार्फत करा सुरक्षित। Shetila Tar Kumpan Yojana चा असा भरा अर्ज.

Solar Favarni Pump Yojana 2025 Maharashtra: मोफत फवारणी पंप योजनाची माहिती

Solar Favarni Pump Yojana 2025 Maharashtra
Solar Favarni Pump Yojana 2025 Maharashtra

शेतकरी बांधवांनो Solar Favarni Pump Yojana 2025 हि महाराष्ट्र शासनांच्या कृषी विभागाअंतर्गत राबविण्यात येत असते. पिकांना फवारणी होणे हे अतिआवश्यक असत.त्यामुळे शेतकऱ्यांना पीक मोठे होईपर्यंत पंप मिळावे या करीता या योजनेचे अर्ज आता मागवण्यात येत आहेत. फवारणी पम्पाचे दोन प्रकार पडले आहेत.

एक चार्जिंगचे फवारणी पंप जे कि 100% टक्के अनुदानावर मागील वर्षी दिले गेले. आत्ता हे नवीन सोलर पंप आहे, ज्याला विजेवर चार्ज करण्याची आवश्यकता नाही. उन्हात फवारणी करतांना सुद्धा हे ऍटोमॅटिक चार्ज होत. त्यामुळे शेतकऱ्याची सुद्धा वीज बचत होते. चांगल्या पद्धतीने शेतकरी त्याच्या पिकाची फवारणी सुद्धा करू शकतो. आणि हो या सोलर पम्पावर मात्र 40% – 50% पर्यन्तचेच अनुदान मिळणार आहेत.

Read Also: आता अर्ध्या किंमतीत घ्या नवीन ट्रॅक्टर, योजनेमार्फ़त मिळणार 50% सब्सिडी: Pradhan Mantri Tractor Yojana 2025

योजनेचे उद्देश

गरजू आणि छोट्या शेतकऱ्यांना शेतामध्ये ट्रॅक्टर सांगून पिकांवर फवारणी करणे परवडणारे नाही. म्हणून शेतकरी अधिक उत्पन्न काढू शकला तर तो समृद्ध बनेल याच उद्देशाने हो योजना राज्यसरकार राबवत असते.

असा मिळेल योजनेचा लाभ

अर्जदार शेतकरी जर एक महिला असेल, अल्पभूदारक असेल किंवा अनुसूचित जाती आणि जमातीतील असेल तर त्यांना Solar Favarni Pump Yojana 2025 मार्फत 50% अनुदान दिले जाते. तसे इत्तर समुदायातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांना मात्र 40% अनुदान देण्यात येणार आहे.

Read Also: पोखरा योजना महाराष्ट्र मार्फत मिळणार 100% अनुदान: Pokhara Yojana Maharashtra

योजनेचे पात्रता निकष आणि अटी

सोलर फवारणी पंप योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराच्या नावाने शेती असणे बंधनकारक आहे. ज्या शेतकर्त्यांनी फार्मर आयडी काढले असेल तेच योजनेचा अर्ज करू शकतील. शेतकऱ्याने या आधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराने जर कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला अपात्र ठरवण्यात येईल.

लागणारी आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड
  • फार्मर आयडी
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • 7/12 आणि 8-अ उतारा
  • उत्पन्नाचा दाखला

लाभार्थ्यांना होणारे फायदे

राज्यातील शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीमध्ये सोलर पंप मिडेल. पंप चार्ज करण्यासाठी कुठलाही खर्च लागणार नाही. तसेच पिकांवर वेदीवर फवारणी करता येईल. याचा सर्वात मोठा फायदा असा कि शेतकऱ्यांना अधिक पीक घेण्यासाठी मदत होईल.

असा करा अर्ज योजनेचा अर्ज

मित्रांनो Favarni Pump Yojana 2025 चा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे फार्मर आयडी. त्यासाठी आयडी फार्मर आयडी काढून घ्या. नंतर mahadbt पोर्टल वर जाऊन तुमचे नवीन रजिस्ट्रेशन करावे लागेल. जर आदी रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करून कृषी यांत्रिकीकरण योजना वर क्लिक करून अर्ज भरू शकता.

निष्कर्ष

महाराष्ट्र शासनाची हि योजना छोट्या शेतकऱ्यांना फार फायदेमंद ठरणारी आहे. शेतकरी आपल्या पिकाची चांगली काळजी योजनेअंतर्गत मिळालेल्या सोलर पम्पाचा उपयोगाने घेतील. आपण या आर्टिकल मध्ये फवारणी पंप अनुदानाचा लाभ कसा घेता येईल याची विस्तृत माहिती बघितली आहे. अधिक माहितीसाठी आम्हाला व्हाट्स अँप ला जॉईन करा, धन्यवाद.

Leave a Comment