बाल संगोपन योजना महाराष्ट्र शासन
बाल संगोपन योजना मार्फत महाराष्ट्र शासन देणार प्रतिमाह 2550/- रुपये। Bal Sangopan Yojana साठी असा करा अर्ज
By CMWaliYojana
—
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना हे देखील आहे. परंतु हि योजना महिलांसाठी नाही आहे, तर १८ वर्षा आतील बालकांकरिता हि योजना आहे.