Apanga sathi Gharkul Yojana
जिल्हा परिषदेची अपंगांसाठी घरकुल योजना, १ लाख २० हजार मिळणार अनुदान। Apanga sathi Gharkul Yojana
By CMWaliYojana
—
जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील अपंगांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. हि योजना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या टप्प्या मध्ये सुरु केली जाणार आहे.