Mukyamantri Rojgar Nirmiti Yojana
Mukyamantri Rojgar Nirmiti Yojana मार्फत बेरोजगार युवकांना मिळणार 20 लाखाचे कर्ज आणि त्यावर 35% अनुदान
By CMWaliYojana
—
अर्जदाराला 20 लाखाच्या कर्जावर 35% पर्यंत अनुदान देणार आहे. ज्यामुळे Mukyamantri Rojgar Nirmiti Yojana मार्फत घेतलेल्या कर्जाची 65% रक्कमच भरावी लागेल.