विधवा पेंशन योजना कागदपत्रे, पात्रता, लाभ आणि अर्ज मराठी मध्ये। Vidhwa Pension Yojana In Marathi

Vidhwa Pension Yojana In Marathi: राज्यातील सर्व विधवा महिलांसाठी सरकारकडून पेंशन योजना सुरु केलेली आहे. परंतु बहुतांश महिलांना विधवा पेंशन योजना कागदपत्रे कोणती लागतील हेच कडत नाही आणि त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळण्यास मोठी प्रतीक्षा करावी लागते. महिला ज्या वेळेला विधवा होते त्यानंतर तिला जीवन जगणे अतिशय कठीण जात असते.

याची जाणीव आपण सर्वांना आहेच. तिला घरचा खर्च, मुलं बाळांचे शिक्षणाचे खर्च हे सर्व करून सखा दुःख साठी देखील पैसे गोळा करावे लागत असतात. एक महिला हि कोना पेक्षा कमी नाही आहे परंतु जर तिचा पती तिच्या सोबत नसेल तर ती द्विधा मनस्थिती ची शिकार बनत असते.

सोबतच तिच्या कडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कोण बदलतो त्यामुळे ती आर्थिक तर दुर्बल असतेच परंतु मानसिक देखील कमकुवत बनत जाते. त्यांना आवश्यकता असते तर ती एका सहानुभूती आणि आर्थिक मदतीची. जी राज्यसरकारने विधवा पेंशन योजना मार्फ़त करण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपण या आर्टिकल मध्ये विधवा पेंशन योजना (Vidhwa Pension Yojana In Marathi) कागदपत्रे, पात्रता, लाभ, फायदा या विषयी सविस्तर माहिती मराठी मध्ये बघणार आहोत.

महत्वाचे बघा: Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi: मुख्यमंत्री वयोश्री योजना मराठी

विधवा पेंशन योजना मराठी २०२५: Vidhwa Pension Yojana In Marathi

राज्यसरकार महिलांना आत्मनिर्भर बनविण्याकरिता प्रत्येक वर्षी विविध योजना सुरु करत असते. मागील वर्षी महिलांसाठी सुरु केली लाडकी बहीण योजना तर आपणास माहीतच असेल. ज्यामुळे राज्याचे राजकारणाचं मुख्य केंद्र हा रुजतील लाडक्या बहीण ठरल्या आहेत. असो ज्या महिला विधवा आहेत त्यांचा देखील राज्य सरकार विचार केला आहे आणि त्यांच्या साठी देखील महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना वर्ष २०२२ मध्ये सुरु केली आहे.

ज्यामुळे विधवा महिलाना कुटुंबाचा उदर्निर्वाह करण्यासाठी फार मोठी मदत झाली आहे. या योजनेमुळे विधवा महिलांचा आत्मविश्वास तर वाढलाच परंतु त्या स्वालंबी जीवें देखील जगू लागल्या आहेत. विधवा पेंशन योजना हि राज्यातील गरजू, गरीब, सहारा नसलेल्या विधवा महिलांसाठी जणू वरदानच ठरलेली आहे. कारण म्हणे सोबतच जो आयुष्य भाराचा साठी असतो तो तिचा पती असतो. आणि तोच नसेल तर जीवन जगणे अतिशय बिकट होत असते.

योजनेमार्फ़त विधवा महिलेला प्रति माह ६,०० रुपची पेंशन दिले जाते. जर त्या महिलेला एक किंवा दोन अपत्य असतील तर त्यांना ९,०० रुपयाची अधिक पेंशन दिली जाते. जी महिन्याच्या महिना त्याच्या बँक खात्यात जमा होत असते. असे एकट्या महिलेला वर्षभराचे ७२०० रुपये आणि अपत्य असेल तर त्यांना १०,८०० रुपये पेंशन सरकार मार्फ़त मदत मनून दिले जात असते.

महत्वाचे बघा: Shravan Bal Yojana Form भरण्याकरिता लागणारे Documents आणि संपूर्ण Information In Marathi

विधवा पेंशन योजना कागदपत्रे

Vidhwa Pension Yojana चा लाभ घेण्याकरिता खालील प्रमाणे जी कागदपत्रे सांगितली आहे ती बंधनकारक आहेत. त्यामुळे सर्व कागदपत्रे व्यवस्तीत लिहून घ्या.

Vidhwa Pension Yojana Documents In Marathi
Vidhwa Pension Yojana Documents In Marathi
  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • महिलेच्या पतीचा मुत्यू दाखला
  • वयाचे प्रमाणपत्र
  • महिलेचे बँक पासबुक
  • रहिवासी दाखला
  • उत्पनाचा दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट फोटो
  • आधार लिंक मोबाईल नंबर

विधवा पेंशन योज़नाची पात्रता आणि अटी

खालील प्रमाणे Vidhwa Pension Yojana च्या पात्रता अटी आणि निकष सांगितलेले आहेत. ते व्यवस्तीत समजून घ्यावेत आणि त्या निकषांमध्ये आपण असतो का याची देखील शहनिशा करून घ्यावी.

  • अर्जदार महिला ह्या महाराष्ट्राच्या रहिवासी असायला हव्या, बाकीच्या राज्यातून येऊन महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार महिलेच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे २१००० हजारापेक्षा जास्त असले तर त्या योजनेसाठ पात्र होणार नाहीत.
  • राज्यातील कुठल्याही जमातीच्या महिला या योजनेचा अर्ज भरू शकतात. फक्त त्या दारिद्र्य रेषेखालील असणे आवश्यक आहे.
  • पतीचे निधन झाल्यावर जर त्या महिलेने दुसरे लग्न केले असेल तर त्या महिलेला विधवा पेंशन योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • अर्जदार महिलेचे बँक खाते असणे गरजेचे आहे, सोबतच त्यांचे बँक खाते आधार कार्ड शी देखील संलग्न असायला हवे.

विधवा पेन्शन योजनाचे फायदे

  • विधवा पेंशन योजना (Vidhwa Pension Yojana In Marathi) चा पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे विधवा महिलांना आर्थिक मदत मिळते.
  • योजनेसाठी पात्र महिलेला प्रत्येक महिन्याला बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत.
  • महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करण्यास, मुलाचे तसेच परिवाचे पालन पोषण करण्यात मिळालेली रक्कम उपयुक्त ठरते.
  • महिला कोणावरही अवलंबून न राहता स्वावलंबी बनते. तसेच समाजाचा विधवा महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो.
  • महिलेचे सामाजिक राहणीमान सुधारते, आणि समाजात तिला मन मिळतो.
  • मिळालेल्या पैशाचा महिला आरोग्य विषयीच्या सुरक्षा करीता वापर करू शकते.

विधवा पेंशन योजनांचा मराठी मध्ये असा करा अर्ज

सरकारने सुरु केलेल्या विधवा पेंशन योजना अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येऊ शकतो. ते कसा करायचा याची संपूर्ण प्रक्रिया आपण खालीलप्रमाणे बघुयात.

असा भर ऑनलाईन अर्ज:

  • सर्व प्रथम तुमच्याकडे वर सांगितलेले सर्व कागदपत्रे गोळा करून ठेवावीत.
  • नंतर राज्यसरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या अधिकृत सन्केथळावर जावे.
  • तुमच्या पुढे होम पेज ओपन होईल तेथे तुम्हाला ऑनलाईन अर्ज कार्याचा एक पर्याय दिसेल. त्यावर क्लीक करा.
  • जर तुमि या आधी अर्ज केला नसेल तर तेथे तुमची वयक्तिक माहिती भरावी लागेल. म्हणजे तुमचे तेथे खाते बनवावे लागेल.
  • नंतर तुमाला पार्ट लॉग इन करावा लागेल, जे आयडी नाव आणि पासवर्ड तुमि बनवला ते लॉग इन मध्ये टाकून ऑप करावे लागेल.
  • नंतर तुमच्या पुढे योजनेचा फॉर्म येईल, त्यामध्ये तंतोतंत सर्व माहिती भरावी.
  • आवश्यकक कागदपत्र देखील सांगितल्या प्रमाणे अपलोड कराव.
  • परत सर्व माहिती एकदा चेक करून तुमचा अर्ज सबमिट करावा.
  • तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर संबंधी कार्यालयातील अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करतील.
  • जर तुमि पात्र झालात तर तुमच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला पेन्शन येणे सुरु होईल.

असा भरा ऑफलाईन अर्ज:

  • आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे गोळा करावीत.
  • संबंधीत ठिबकच्या समाजकल्याण कार्यालयात जाऊन योजनेचा अर्ज आणावा
  • अर्जावर स्वतःची संपूर्ण माहिती न चुकता व्यवस्थित भरावी.
  • सांगितलेली सर्व कागदपत्रे हे अर्ज सोबत जोडावीत.
  • अर्ज आणि कागदपत्रे समाजकल्याण मध्ये संबंधिक कार्यालयात अधिकाऱ्या कढे सबमिट करावीत.
  • तुम्ही जर पात्र असला तर प्रत्येक महिन्याला तुला आय योजनेचा लाभ मिळेल.

निष्कर्ष

आज आपण या आर्टिकल मध्ये (Vidhwa Pension Yojana In Marathi) विधवा पेन्शन योजना कागदपत्रे, पात्रता अटी व निकष, योजनेचे फायदे आणि योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा असतो या विषयी संपूर्ण विस्तारपूर्वक माहिती बघितलेली आहे.

आम्हाला आशा आहे कि संपूर्ण माहिती वरून आपणाला योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत नक्की मिळाली असेल. जर तुमच्या परिसरात कोणती विधवा महिला असेल तर तिच्या पर्यंत हि माहिती नक्की पोहोचावा. जेणेकरून ते देखील सरकारी योजनेचा लाभ घेऊन जीवन मन सुधारू शकेल, धन्यवाद.

FAQs

  1. Que: महाराष्ट्रात विधवा पेंशनसाठी कोण पात्र आहे?

    Ans- राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील १८ ते ६० वयोगटातील विधवा महिला Vidhwa Pension Yojana चा अर्ज करण्यास पात्र आहेत.

  2. Que: विधवा पेन्शन योजना लागणारी कागदपत्रे?

    Ans– विधवा महिलेचे आधार कार्ड, पतीचा मृत्यूचा दाखला, रहिवासी दाखला,उत्पनाचा दाखला, जातीचा दाखला, वयाचा पुरावा, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो एवढे कागदपत्र विधवा पेन्शन योजनेसाठी आवश्यक आहेत.

  3. Que: विधवा पेन्शन योजनेमार्फ़त किती रुपये पेन्शन मिळते?

    Ans– एकट्या विधवा महिलेला प्रति वर्ष विधवा पेन्शन योजनेमार्फ़त ७२०० रुपये मदत मिळणार आहे. जर त्या महिलेला अपत्य असेल आणि त्याचे वय अठरा पेक्षा कमी असेल तर त्याला त्या दोखांना मिळून १०८०० रुपये प्रति वर्ष पेन्शन मिळणार आहे.

Leave a Comment